PM kisan yojna 2022 / शेतकऱ्याना 2000 हजार रु

शेतकरी मित्रांनो तुमि PM kisan yojna 2022 योजनेचे लाभ घेता असला तर लवकरच तुमच्या बँक खात्यात pm kisan चा 11 व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात आज जमा होणार.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. तुम्ही देखील pm kisam योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लवकरच गॉड बातमी मिळू शकते.tv च्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने पीएम किसान योजना (pm kisan चा 11 वा हप्ता) अंतर्गत 11 वा हप्ता लवकर जारी करेल. आणि तारीख सुध्दा जाहीर केली आहे आहे.

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

वरील लिंक वर क्लीक करून नक्की पहा
केंद्रा सरकारने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये बँक खात्यात टाकले आहेत. केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे म्हणजे मार्च पर्यंत PM kisan yojna 2022 योजना चा 11 वा हप्ता जारी करण्याची योजना आखत आहे.

zometo work from homep


याचा कोण फायदा घेऊ शकतो हे जाणून घ्या
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो. याअंतर्गत शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन असावी. योजनेअंतर्गत, मासिक पैसे किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे 55 ते 200 रुपयांपर्यंत भरावे लागतील. हे शेतकऱ्याच्या वयानुसार ठरवले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *