गुरुवार दुपार पासून शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार / pm kisan and nmo shetkari yojana

pm kisan and nmo shetkari yojana राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पहिला हप्ताचे गुरुवारी वितरण होणार आहे आणि ते वितरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून होणार आहे तसेच हे पण 2000 मिळणार आहेत आणि अजून पण दोन हजार रुपये मिळणार आहेत ते कोणते मिळणार आहेत सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहे.

pm kisan and nmo shetkari yojana

पंतप्रधान शेतकरी महासन्मान निधी योजनेचा राज्य शासनाने भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आली नमो शेतकरी योजनेचे हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच शेतकरी सन्मान योजनेचा 14 व्या आपल्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे

नमो शेतकरी योजनाची यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

म्हणजे काय झालं की ज्या शेतकऱ्यांचा 14 मिळाला नाही त्यांना सुद्धा 14 हप्ता त्या दिवशी मिळणार आहेत म्हणजे दोन प्लस दोन एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *