सोमवार पासून बँक खात्यात / Pik Vima Kharif

Pik Vima Kharif खरीप पीकविमा २०२० चे रू.११९.३९ कोटी सोमवार दि.१४ ऑगस्ट २०२३ पर्यंत ३,५३,८२४ शेतकऱ्यांच्या खात्यावर उपलब्ध होणार.

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Pradhan Mantri Pik Vima Scheme

त्यातील ३,३३,५९७ शेतकऱ्यांना या टप्यात रू.३४७७ प्रती हेक्टर प्रमाणे रू.९९.६२कोटी मिळणार.. तर २०,२२७ शेतकऱ्यांना त्यांची प्रलंबित देय रक्कम रु.१९.७७ कोटी मिळणार.. Pik Vima Kharif

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *