Pik krja / अर्थसंकल्प मध्ये शेतकऱ्यांनासाठी मोठ्या निर्णय

Pik krja

३ लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा


» कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित.


» शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी १ हजार

५० कोटी रुपये निधी भागभांडवल.

थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट, ऊर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के
रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास राहिलेल्या ५० टक्के रकमेची अतिरीक्त माफी ,४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या ६६ टक्के, ३० हजार ४११ कोटी रूपये रक्कम माफ.


» शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण २ हजार १०० कोटी रुपये अंदाजित किंमतीचा मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन
प्रकल्प.


» प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे ५०० नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार.


» राज्यातील ४ कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या ३ वर्षात ६०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार.


» शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थीना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा
बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच
कंपोस्टींगकरता अनुदान.


» कृषी , पशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागास ३ हजार २७४ कोटी रुपये नियतव्यय
जलसंपदा


→ जलसंपदा विभागास १२ हजार ९५१ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित.
मदत व पुनर्वसन मदत व पुनर्वसन विभागास ११ हजार ४५४ कोटी ७८ लाख ६२ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित

ही पण
→ अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनाबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर रस्ते विकास

ही पण बातमी वाचा नकाशा कसा काढायचा? घर, जमीन, प्लॉट, शेतीचा नकाशा काढा मोबाईल वर


→ नांदेड ते जालना या २०० किलोमीटर लांबीचे ७ हजार कोटी रूपये अंदाजित रकमेचे द्रुतगती जोड महामार्गाचे नवीन काम.

Pik krja


पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी, १७० किलोमीटर लांबीच्या २६
हजार कोटी रूपये अंदाजित किंमत.


→ रायगड जिल्हयातील रेवस सिंधुदुर्ग जिल्हयातील रेड्डी या ५४० किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गाच्या कामासाठी ९ हजार ५७३ कोटी खर्च अपेक्षित आहे.

ड्रायवहिंग लायसन मोाइलद्वारे काढा


→ ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाची ४० हजार किलोमीटर लांबीची कामे हाती घेणार. १० हजार किलोमीटर लांबीची कामे यावर्षी. १ हजार ७०० कोटी रुपयाची तरतूद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *