पेरणीची घाई नको / perni chi ghae nko

पेरणीची घाई नको डॉ. रामचंद्र साबळे : राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊसपुणे : “नैर्ऋत्य मोसमीवाऱ्यापासून (मॉन्सून) जूनते सप्टेंबरमध्ये यंदा राज्यातसरासरीच्या ९५ टक्केपाऊस पडेल. पूर्व, मध्यविदर्भ वगळता बहुतांश विभागांत सरासरीच्या तुलनेत कमीपाऊस पडेल. तेथील शेतकऱ्यांनी खरीप पीक नियोजनावेळीविशेष काळजी घ्यावी. मॉन्सूनच्या आशेवर धूळवाफेचीपेरणी टाळावी.

जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवायपेरणी करू नये,” असा सल्ला कृषी विद्यापीठाच्याहवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला.पान ४ वरथोडक्यात महत्त्वाचे…● राज्यात मॉन्सूनचे आगमन १० जूनपर्यंत● जून, जुलैमध्ये काहीसा खंड● ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये साधारण पाऊस• यंदा पावसाच्या वितरणातील फरकाबरोबरच पावसात पडणारेखंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही याहंगामातील मुख्य वैशिष्ट्ये ठरणार.यंदाच्या मॉन्सूनमधील (जून ते सप्टेंबर) पाऊसठिकाणसरासरी अंदाज टक्केवारी(मिमी) (मिमी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *