नुकसान भरपाई मिळणार / nukshan bhrapae

२७ लाख शेतकऱ्यांना १,५०० कोटराज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, निकष शिथिल करून सुधारित दराने देणार पिकांची भरपाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई nukshan bhrapae

राज्यात सततच्या पावसामुळेझालेल्या पिकांच्या नुकसानीपोटीसुधारित दरानुसार आणि निकष सुधारितशिथिल करून शेतकशान १५००कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी,मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानिर्णयाचा फायदा १४.९६ लाख हेक्टरबाधित क्षेत्रातील २७.३६ लाखशेतकऱ्यांना होणार आहे. यामध्येबैठकीत घेण्यात आला.

याअगोदरनिकषात बसलेल्या ज्या शेतकऱ्यांनामदत मिळाली आहे त्यांना वाढीवदरातील फरकाचीभरपाईदेखील दिली जाणार आहे.महसुली मंडळात २४ तासांत ६५मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंदझाल्यास अतिवृष्टी समजण्यात येते.त्यानुसार पंचनामे करण्यात येतात.मात्र, अतिवृष्टी न होताही सततच्यापावसामुळे नुकसान होऊ शकते.त्यामुळे काही गावांमध्ये सतत पाऊसपडल्याने अतिवृष्टीच्या निकषात बसतनसतानाही पिकांचे मोठ्या प्रमाणातनुकसान झाल्याचे आढळल्यास विशेषबाब म्हणूनमदत देण्यासाठीजिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविलेहोते. मात्र, मदत मिळाली नसल्यानेशेतकऱ्यांमध्ये रोष होता.याआधी सततच्या पावसाने नुकसानझालेल्या शेतकऱ्यांना निकषाशिवाय७५० कोटी रुपयांची मदत वितरितकरण्यात आली होती. मात्र, त्यानंतर• मदतीसाठी राज्य सरकारने निकष0:36 /रात्र. 2550 कषातअनक शतकरी बसत नसल्यान निकषशिथिल करून सुधारित दरांनुसार मदतदेण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ…..अशी मिळणारसुधारित म● जिराय पिकानुकस साठीहेक्टरमयाँ६,८००प्रतिहेक्टरऐवजी ८ हजार५०० रुपये.• बागायत पिकांच्यानुकसानीसाठी १३ हजार५०० प्रतिहेक्टर वरुन१७ हजार रुपये प्रतिहेक्टर,■ बहुवार्षिक पिकांच्यानुकसानीसाठी १८ हजाररुपये प्रतिहेक्टरऐवजी२२ हजार ५०० रुपयेप्रतिहेक्टर(दोन हेक्टरच्या मर्यादेत).नियम शिथिल : सततच्या पावसासाठी तयार केलेल्या निकषात शिथिलता देनये, असे मदत नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा समितीनेसुचविले होते. मात्र, याआधी निकषाशिवाय मदत वितरित झाल्याने यापुढील मदतनिकषानुसार वितरित केल्यास रोष निर्माण होऊ अशी सरकारला भीती आहे.तिजोरीवर १,२७२ कोटींचा बोजाचालू आर्थिक वर्षात ६.२४७.३० कोटी इतका निधीअर्थसंकल्पित करण्यात आला असून, आतापर्यंत१६.५५ कोटी निधी वितरित झाला आहे. सततच्यापावसामुळे नुकसान झालेल्या nukshan bhrapae पिकांच्यानुकसानीकरिता दोन हेक्टरच्या मर्यादित मदतदेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारवर १,२७२कोटी २२ लाख ४१ हजार रुपयांचा भार पडणार आहे४८७ महसूल मंडळांपैकी केवळ १५ मंडळांकरिता निधी वाटप करांवर चाहोऊशकतो, असे मत बैठकीत व्यक्त झाले. त्यामुळे २०२२ च्या पावसाळ्यात राज्यआपत्ती प्रतिसाद निधीनुसार २ हेक्टर मर्यादेत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *