आंदोलनामुळे आज दि.16 जून 2023 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील उर्वरित 7 हजार 855 शेतकऱ्यांच्या Crop insuranceखात्यावर 13 कोटी 39 लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याचे मनापासून खूप समाधान वाटते.
यादी पाहणे साठी

इथे क्लीक करा

जलसमाधी आंदोलन,आत्मदहन आंदोलन व मुंबईतील AIC कंपनीतील आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील 2 लाख 44 हजार 188 शेतकऱ्यांच्या खात्यावर Crop insurance कोटी रुपये जमा झाले आहे. हा आपण वारंवार आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलो त्याचा परिणाम आहे. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे.
पण अजूनही जिल्ह्यात एक हजार पेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे त्या शेतकऱ्यांना सन्मानजनक रक्कम,उशीरा तक्रारी केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना व त्रुटी मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मिळण्यासाठी आपला लढा सुरूच राहील. विमा कंपनीनेही या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविमा जमा करावा, अन्यथा आम्हाला पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.