PAN Card Status Online : पॅनकार्ड चालू कि बंद चेक करा

PAN Card Status Online : इन्कम टॅक्स विभागाने जे पॅनकार्ड आधारकार्ड सोबत लिंक नाही असे पॅनकार्ड बंद केले आहे, तुमच्या पॅनकार्ड चे स्टेटस वरील लिंक वरती क्लिक करून तपासू शकता.

असा चेक करा मोबाईल पॅन कार्ड बंद कि चालू

नमस्कार मित्रांनो तुमचे पॅन कार्ड चालू आहे की बंद आहे मोबाईलवर कसं तपासायचा सविस्तर माहिती पाहणार आहे तर तुमचं पॅन कार्ड जर चालू असेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे चेक कसं करायचं मोबाईलवर पाहू या मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक लिंक खाली दिलेली आहे

IMG 20231202 WA0002
PAN Card Status Online

पॅनकार्ड चालू कि बंद तपासण्याची लिंक 👇https://www.incometax.gov.in/iec/foportal/

त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं किंवा इन्कम टॅक्स डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा गेलं तर चालेल बरेचसे ऑप्शन दिसतील ही व्हेरिफाय रिटर्न लिंक आधार स्टेटस लिंक आधार इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटस व्हेरिफाय तर तुम्हाला व्हेरिफायर वर क्लिक करायचं आहे

आधार ला पॅन कार्ड लिंक करणे साठी क्लीक करा

PAN Card Status Online : त्यानंतर व्हेरिफाय वर क्लिक केल्यानंतर पॅन नंबर तुमचा संपूर्ण नाव तुमची जन्मतारीख तुमचा मोबाईल नंबर आणि त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं तिथं युवर व्हेरिफिकेशन म्हणजे युवर पॅन कार्ड नंबर ऍक्टिव्ह असे दिसेल तर त्यावेळेस तुम्ही तुमचं नाहीतर तिथे काही प्रॉब्लेम दिसत असतील तर प्रॉब्लेम दिसत असेल तर तुम्ही तुमच्या पॅन कार्ड मध्ये तेवढे प्रॉब्लेम सॉल करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *