घरकुल योजने साठी अर्ज भरणे सुरू ( Modi Awas Gharkul Yojana Maharashtra )

Modi Awas Gharkul Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेचे फॉर्म भरणे चालू तर आपल्या घरकुल योजनेचे फॉर्म कसे बघायचे भरायचे सविस्तर माहिती

आपण पाहणार आहे केंद्र सरकारकडून आवास योजना हे सुरू करण्यात आलेली होती घरकुल साठी बऱ्याचशा योजना होत्या इंदिरा आवास योजना असो किंवा दलित वस्तीसाठी सुद्धा योजना काढलेली होती

घरकुल साठी नवीन योजना

तर मित्रांनो आता नवीन मोदी आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे फॉर्म सुद्धा भरणे चालू आहे.

20231203 000206
Modi Awas Gharkul Yojana Maharashtra

पण हा फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे हा तर प्रश्न पडला असेल तर आमची कॉपी कोणती? ते सुद्धा मी या लेखांमध्ये देणारच आहे तर मित्रांनो तुम्ही घरकुल चा जो अर्ज आहे तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये भरू शकता तुमच्या गावातील जे ग्रामसेवक आहेत त्यांना विचार म्हणू शकता की आपल्या गावामध्ये सुद्धा मोदी आवाज घरकुल योजनेचे फ्रॉम सुरू झालेले आहेत ते फ्रॉम मला भरायचे आहेत तर तुम्ही तिथे जाऊन ते फॉर्म सुद्धा भरू शकता त्यानंतर तुमचं घर बांधलेला आहे किंवा तुमचं घर राठोड आहे की तुमचं खरंच घर बांधलेला नाही त्यानुसार तुम्हाला मग ते अधिकारी शासन करतील आणि त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला घरकुल येईल त्यासाठी तुमच्या गावातील ग्रामसेवक असो किंवा तुमच्या सरपंच असो यांना भेटून तुम्ही हा अर्ज भरू शकता मोदी आवास योजना असा अर्ज नवीन योजना लॉन्च झालेली आहे यांना घरकुल मिळणार आहे

घरकुल  यादी पाहणे साठी इथे क्लीक करा 

घरकुल यादी मोबाईल वर पहा

Modi Awas Gharkul Yojana Maharashtra : तसेच तुमच्या गावातील घरकुल यादी सुद्धा बघू शकता मी खाली एक वेबसाईट देतो त्या वेबसाईटवर क्लिक करायचा आहे आणि नाव आणि संपूर्ण गाव तालुका जिल्हा राज्य हे निवडायचा आणि तुम्ही तिथे चेक सुद्धा करू शकता

व्हाट्सअप ग्रुप जॉइन करणे साठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *