onion Anudan / शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

कांदा उत्पादक शेतकरी बांधवाना onion Anudan ..२०२२-२३ या वर्षातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान वितरण करण्यास सुरुवात होत आहे : सुमारे ४६५.९९ कोटी रुपये रक्कम वितरीत करण्यास वित्त विभागाची मान्यता !राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार

समित्यामध्ये नाफेडकडे दि.१ फेब्रुवारी २०२३ ते दि.३१ मार्च २०२३ या कालावधीत खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या तसेच या संदर्भात अतिरिक्त सूचना देण्यात आली होती.त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व प्रति शेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी ५५० कोटी रुपये इतकी रक्कम सन २०२३ च्या पावसाळी onion Anudan अधिवेशनात पुरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली आहे. या रकमेपैकी ४६५.९९ कोटी रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे..#कांदा #शेती #शेतकरी #मदत #धाराशिव # #farming #farmers #help #dharashiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *