Nukshan bhrapae /नुकसान भरपाई मंजूर

५३ मंडळांत पावसाचा खंड;शेतकऱ्यांना मिळणार Nukshan bhrapae भरपाईसर्वेक्षण करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश२१ दिवसांपेक्षा जास्त खंड असलेली मंडळेजिल्हा+नितीन चौधरीपुणे जुलै व ऑगस्ट महिन्यातपावसाने खंड दिल्यामुळे खरीपपिकांच्या वाढीवर तसेच संभाव्यपुणेसांगलीउत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचित्र आहे. खरीप पीकविमा योजनेत२१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंडअसल्यास तातडीची नुकसानभरपाईम्हणून विमा नुकसानभरपाईच्या २५टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. हानिकष गृहीत धरूनच राज्यातील तेरातालुक्यांमधील ५३ मंडळांमध्ये सातारापिकांच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षणकरावे, असे निर्देश कृषी आयुक्तसुनील चव्हाणयांनीजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदतमिळण्याची आशा निर्माण झालीआहे.सोलापूरपावसाने उशीर केल्यामुळे राज्यात२१ टक्के अर्थात १ कोटी ३२ लाखहेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्याझाल्या. मात्र, जुलैच्या तिसऱ्याआठवड्यानंतर राज्यातील१३तालुक्यांमधील ५३ मंडळांमध्येपावसाने २२ ते २५ दिवस खंड दिला.याचा थेट परिणाम सोयाबीन, कापूस,तूर भात या महत्त्वाच्या पिकांवरझाला आहे.प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेततालुकाअहमदनगर कोपरगावअकोलाअमरावतीआरंगाबादबुलढाणाजळगावजालनाशिकपरभणीअकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर ६१औरंगाबाद, गंगापूर, वैजाजळगाव जामोद, शेगावअमळनेर, चाळीसगाव, साईनगर, रावेर, यावलजालनादेवळाली. सिन्नरसेलूबारामतीआटपाडी, जत, खानापूर विटामाण दहीवडी, फलटणमाळशिरसपावसाअभावी पिकांची स्थितीगंभीर असल्याचे कृषीविभागाला दिसून आले आहे.विमा योजनेतील तरतुदीनुसार कृषीआयुक्तांनी हे सर्वेक्षण करण्याचेनिर्देश दिले आहेत.विनय आवटे, सहसंचालक विस्तारव प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणेराज्याने यंदा एक रुपयात पीकविमाउपलब्ध करून दिल्यानंतर पावसाचाखंड २१ दिवसांपेक्षा जास्त असल्यासशेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाईम्हणून विमा नुकसानभरपाईच्या २५टक्के रक्कम आगाऊ दिली जाते.या निकषानुसार राज्यातीलमंडळसंख्याअहमदनगर अकोला, अमरावती,संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव,जालना, नाशिक, परभणी, पुणे, सांगली,सातारा व सोलापूर या १३जिल्ह्यांमधील मंडळांमध्येपावसाचा खंड हा २२ ते २५ दिवसांचाझाला आहे.93५३ मंडळांत पावसाचा खंड;शेतकऱ्यांना मिळणार भरपाईसर्वेक्षण करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश२१ दिवसांपेक्षा जास्त खंड असलेली मंडळेजिल्हा+नितीन चौधरीपुणे जुलै व ऑगस्ट महिन्यातपावसाने खंड दिल्यामुळे खरीपपिकांच्या वाढीवर तसेच संभाव्यपुणेसांगलीउत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचित्र आहे. खरीप पीकविमा योजनेत२१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंडअसल्यास तातडीची नुकसानभरपाईम्हणून विमा नुकसानभरपाईच्या २५टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. हानिकष गृहीत धरूनच राज्यातील तेरातालुक्यांमधील ५३ मंडळांमध्ये सातारापिकांच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षणकरावे, असे निर्देश कृषी आयुक्तसुनील चव्हाणयांनीजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदतमिळण्याची आशा निर्माण झालीआहे.सोलापूरपावसाने उशीर केल्यामुळे राज्यात२१ टक्के अर्थात १ कोटी ३२ लाखहेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्याझाल्या. मात्र, जुलैच्या तिसऱ्याआठवड्यानंतर राज्यातील१३तालुक्यांमधील ५३ मंडळांमध्येपावसाने २२ ते २५ दिवस खंड दिला.याचा थेट परिणाम सोयाबीन, कापूस,तूर भात या महत्त्वाच्या पिकांवरझाला आहे.प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेततालुकाअहमदनगर कोपरगावअकोलाअमरावतीआरंगाबादबुलढाणाजळगावजालनाशिकपरभणीअकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर ६१औरंगाबाद, गंगापूर, वैजाजळगाव जामोद, शेगावअमळनेर, चाळीसगाव, साईनगर, रावेर, यावलजालनादेवळाली. सिन्नरसेलूबारामतीआटपाडी, जत, खानापूर विटामाण दहीवडी, फलटणमाळशिरसपावसाअभावी पिकांची स्थितीगंभीर असल्याचे कृषीविभागाला दिसून आले आहे.विमा योजनेतील तरतुदीनुसार कृषीआयुक्तांनी हे सर्वेक्षण करण्याचेनिर्देश दिले आहेत.विनय आवटे, सहसंचालक विस्तारव प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणेराज्याने यंदा एक रुपयात पीकविमाउपलब्ध करून दिल्यानंतर पावसाचाखंड २१ दिवसांपेक्षा जास्त असल्यासशेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाईम्हणून विमा नुकसानभरपाईच्या २५टक्के रक्कम आगाऊ दिली जाते.या निकषानुसार राज्यातीलमंडळसंख्याअहमदनगर अकोला, अमरावती,संभाजीनगर, बुलढाणा, Nukshan bhrapae जळगाव,जालना, नाशिक, परभणी, पुणे, सांगली,सातारा व सोलापूर या १३जिल्ह्यांमधील मंडळांमध्येपावसाचा खंड हा २२ ते २५ दिवसांचाझाला आहे.93

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *