Nukshan bharpae bank tarnsfar / शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

सततच्या पावसाचे अनुदान जमा होण्यास सुरुवात !Nukshan bharpae bank tarnsfarप्रचलित निकषांच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रू.१३७ कोटी मिळणार आहेत.

ई-प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकरी बांधवांनी महाईसेवा केंद्र मध्ये जाऊन तात्काळ ई-प्रमाणीकरण (ई-केवायसी) करून घ्यावे. केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांच्या आत जमा होईल. तरी शेतकरी बांधवांनी तत्काळ प्रमाणिकरण करून घ्यावे, ही विनंती. Nukshan bharpae bank tarnsfar पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार..#शेतकरी #निधी #मदत #पाऊस #धाराशिव #Farmers #Fund #Help #Rain #KYC #Dharashiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *