Contents
show
सर्व अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की NoteCam lite camera नावाची AAP डाऊनलोड करून त्यामध्ये Claim insurance
ऍप डाउनलोड करणे साठी

इथे क्लीक करा
Claim insurance
आपले झालेल्या नुकसानाचे फोटो डाऊनलोड करावे आणि ज्या CSC सेंटर वर आपण पीक विमा काढला आहे तेथे जावून ७२ तासाच्या आत ऑनलाईन तक्रार करावी जेणे करून आपनाला पुढील आपत्ती मध्ये सुद्धा विमा मिळू शकेल