nuksan bharpai list 2023 maharashtra

पूरग्रस्तांना ₹१० हजार तातडीनेयंदा रकमेत दुपटीने वाढ, अजित पवार यांची विधिमंडळात घोषणा प्रशासनाला निर्देशधोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांनासुरक्षित स्थळी हलविण्यात nuksan bharpai list 2023 maharashtra यावे.पूरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी.मुंबई: पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे पूरग्रस्तांनानुकसान झालेल्या प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजाररुपयांच्या मदती ऐवजी यंदा दहा हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही सभागृहांत सोमवारी केली.

आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदतअनुज्ञेय नसली तरी अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी २५जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. मदतीची nuksan bharpai list 2023 maharashtra मागणीभाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघात ढगफुटीने झालेल्या प्रचंड हानीकडेलक्ष वेधले. हजारो एकर शेती खरडून गेली, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरदारे वाहून गेली. सरकारच्यामदतीकडे लोकांचे डोळे लागले आहेत, असे सांगत तातडीची मदत पाच हजार रुपयांऐवजी दहा हजारकरण्याची मागणी त्यांनी केली..शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत.ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखील पंचनामे त्वरित सुरु करावेत.बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरितास्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *