Bank loan mafi / कर्जमाफी पुन्हा

राज्यात जुलै. २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीतयाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीकर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु.५२५१२.०० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी रु.५०.०० लाख इतका निधी उपलब्ध Bank loan mafiआहे.त्याअनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी संदर्भ क्र.४. दि.२३.०६.२०२३ च्या पत्रान्वये सदरयोजनेसाठी रु.५०.०० लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार निधी वितरणाचाप्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

यादी पाहणे साठी

imoji
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे क्लीक करा

योजनेसाठी रु.५०.०० लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताद शदर केला आहे. त्यानुसार निधी वितरणाचाप्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.शासन निर्णय -सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्यायोजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. ५०.०० लाख (रु. पन्नास लाख फक्त) एवढा निधी राज्यात जुलै, २०१९ तेऑगस्ट, २०१९ या नावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत वाधित झालेल्या जिल्हयातीलवाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य (राज्यस्तर) (कार्यक्रम), Bank loan माफी (२४२५०१३३) ३३ अर्थसहाय्यया लेखाशिर्पाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.२.सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V०००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्रराज्य, पुणे यांचे अधिनस्त उपनिबंधक (अंदाज व नियोजन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनानियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी अधिन सहकार आयुक्त वनिबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यातयेत आहे. सदर निधी आहरण करुन वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक, सहकारीसंस्था. महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी. तसेच या यावतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनासपाठवावी.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना|

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *