शेतकऱ्यांना प्रति एकरी 27 हजार रुपये ( nuksan bharpae manjuri )

nuksan bharpae manjuri : शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी राज्यात हिवाळी अधिवेशन चालू आहे या हिवाळी अधिवेशन मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठी काहीतरी मोठ्या घोषणा होत आहेत त्यातली एक मोठी घोषणा हे सुद्धा आपण पाहणार आहे

शेतकरी मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेला आपण पाहिलेला आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन असो कापूस असो त्यात हरभऱ्याचे नुकसान सुद्धा शेतकऱ्यांचा झालाय त्यामुळे शेतकरी कुठेतरी नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची व शेतकरी संघटनेची आशा होती.

mqdefault 28

त्यासाठी विरोधकांनी सुद्धा विधानसभेमध्ये आवाज उठवला होता की शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे त्यावरच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई वाटप करत आहे शेतकऱ्यांना एकटी 27 हजार रुपये सोयाबीन कापून झालेल्या नुकसान भरपाई देत आहे त्यांनी

नुकसान भरपाई यादी

nuksan bharpae manjuri : तर शेतकरी मित्रांनो माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी आपल्या जे विधिमंडळात कार्यक्रम घेतला होता की शेतकऱ्यांना तीन चेक म्हणजे 14 शेतकऱ्यांना चेक वाटप केली ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात संध्याकाळपासून पैसे जमा होतील हेक्टरी सत्तावीस हजार रुपये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ते मिळतील असे सुद्धा ते यावेळेस बोलताना म्हणाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *