Nuksan barpae manjur / मोदी सरकार कडून महाराष्ट्रतील नुकसानग्रस्तांसाठी 268 कोटी रु मंजूर

Nuksan barpae manjur शेतकर्‍यांना राज्य शासनातर्फे मदतीचे वाटप सुरू झालेले आहे आणि केंद्र सरकार तर्फे ही अतिवृष्टीग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अशा शेतकऱ्यांना होती परंतु केंद्राकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना कुठल्याही मदतीची घोषणा झालेली नाही.

या 7 जिल्ह्यातील नागरिकाना मिळणार मदत

या 7 जिल्ह्यातील नागरिकाना मिळणार मदत

असताच या सात जिल्ह्यातील नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो केंद्र सरकारतर्फे या सात जिल्ह्यातील नुकसानग्रस्त नागरिकांसाठी 268 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. ते सात जिल्हे कोणते आहे? त्यांनी कोणत्या नुकसानीसाठी त्यांना मदत मिळणार आहे मदतीचे स्वरूप कशी आहे याची सर्व माहिती पुराव्यानिशी आपणच एवढे मध्ये पाहणार आहोत.

IMG 20200923 152049 586
शेतकऱ्यांनासाठी महत्वाची बातमी / मोदी सरकार कडून महाराष्ट्रतील नुकसानग्रस्तांसाठी 268 कोटी रु मंजूर आज या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा होणार


केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती कडून 4300 81 कोटी 88 लाख रुपये अतिरिक्त केंद्रीय मदत 6 राज्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो 13 नोव्हेंबर 2020 रोजीचे हे परिपत्रक आहेत याविषयीची माहिती पहा मित्रांनो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने या वर्षभरात चक्रीवादळ कोसळलेल्या घटनांमध्ये बाधित झालेल्या सहा राज्यातील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी एनडीआरएफ अंतर्गत अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केलेली आहे.

ज्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्राला देखील 268 कोटी 59 लाख रुपये मंजूर करण्यात आलेल्या भारतातील सहा राज्यांना ही मदत वितरित होणार आहे ज्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य देखील ही मदत वितरित करण्यात येणार आहे जी मदत निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्राला 268 कोटी 59 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यांनी हा निधी राज्य सरकारला मिळणार आहे .

ही पण बातमी वाचा

शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट / 14 कोटी शेतकऱ्यांनासाठी 65000 कोटी देणार /

ज्यामध्ये राज्य सरकार हा निधी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले जिल्हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे राज्य सरकारतर्फे मित्रांनो हे जिल्हे कोणते आहेत याविषयीची सुद्धा माहिती आपण पुराव्यानिशी पुढे पाहू या वितरित करण्यात आलेली होती ज्यामध्ये मोफत केरोसीन मोफत अन्नधान्य आणि घर पडझड झाल्याने अतिरिक्त मदत देण्यात आलेली होती ज्या जिल्ह्यातील शाळांचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी सुद्धा निधी वितरित करण्यात आलेला होता तर त्या निधी वितरीत केलेल्या जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत त्यात जिल्ह्यांना परत हा केंद्र शासनाचा निधी वर्ग करण्यात येणार आहे राज्य शासनातर्फे निसर्ग

ipl मॅच मोफत पहा मोबाईल वर

या जिल्ह्यातील नागरिकाना मिळणार मदत

चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांना मदत महसूल व वन विभागाच्या दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजीचा निर्णय आहे आणि ह्यामध्ये रायगड रत्नागिरी पुणे ठाणे नाशिक पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश या एका जिल्ह्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या जीआरमध्ये समावेश नाही परंतु दुसर्‍या एका जीआरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उल्लेख केलेला नाही Nuksan barpae manjur आहे मदतीचे स्वरूप कसे असेल याविषयी महाराष्ट्र शासनाचा दुसरा मित्रांनो केंद्र शासनातर्फे आलेली ही मदत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे याविषयीचा झाल्यावर त्याची सर्वप्रथम माहिती आपल्या मदतीची रक्कम मी रायगड जिल्ह्यासाठी असणार आहे कारण निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर रत्नागिरीचा दोन क्रमांकाच्या मित्र आणि त्या क्रमांकानुसार आता खालील जिल्ह्यांना सुद्धा इतर जिल्ह्यांना सुद्धा मदत मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *