Shetkri whatsapp information
वापर
कृषीमंत्री दादाजी भुसे; २७ योजनांची मिळणार सविस्तर माहिती

मुंबई : राज्यातील कृषी व्यक्तिस स्वागत संदेश प्राप्त होतो.
विभागाच्या विविध योजनांशी माहिती ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम
योजनांबाबत संक्षिप्त शब्द (कीवर्डस् सुरू असून विभागाच्या योजनांची) दिले आहेत. ते टाईप करून या
माहिती देण्यासाठी आता व्हाटसअॅप ब्लॉगचाही होणार वापर व्हाटस्अॅप क्रमांकावर पाठविल्यावर
आणि ब्लॉगचाही वापर करण्यात येत शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे विभागामार्फत योजनांच्या अद्ययावत माहिती मिळते. यांनी शुक्रवारी दिली.
ही पण बातमी शेतजमीन वाटणी फक्त 100 रुपयेत
Shetkri whatsapp information
राज्यात सुमारे ९ कोटी ३७ लाख जbhag.blogspot.com हा ब्लाग विभागाच्या जवळपास २७ योजनांचा मोबाईलधारक आहेत. व्हाटसअॅपद्वारे तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे समावेश केला असून त्यात कृषी कृषी विषयक योजना, अद्ययावत कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, विभाग व जिल्हा परिषद यांच्या तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक निकष अनुदान व अर्ज कुठे करावा मार्फत राबविण्यात येणाऱ्या याबाबत माहिती देण्यात आली आहे. माहिती मिळावी म्हणून ऑटो योजनांचाही समावेश करून त्यांची रिप्लायची सुविधा तयार करण्यात ८०१०५५०८७० या व्हाटस्अॅप तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. मोबाईलवरून क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’ आहे.