शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा झाले / Nmo shetkri yojan 1st installment

Nmo shetkri yojan 1st installment शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी बातमी ज्या गोष्टीची शेतकरी आतापर्यंत आतुरतेने पाहत होतो त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्याच्या बँकेत पैसे जमा होण्यास सुरुवात झालेल्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शिर्डीतून वितरित करण्यात आलेला आहे

नमो शेतकरी यादी पाहणे साठी

बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मेसेज आलेल्या आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात मेसेज येण्यास बाकी आहेत तर ते उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत येण्याची शक्यता सुद्धा आणि जे पी एम किसान योजनेमध्ये शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेल्या आहेत Nmo shetkri yojan 1st installment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *