नवीन विहिरीसाठी आता शंभर टक्के अनुदान मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज ( New Well Scheme Maharashtra )

New Well Scheme Maharashtra : नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हो पोकरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहिरी साठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे तर आता अर्ज कसा करायचा संपर्क कोणासोबत साधायचा कागदपत्रे काय लागतील सविस्तर बातमी आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

शेतीसाठी पाणी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे पाण्याशिवाय शेती करणे शक्यच नाही त्यामुळे शाश्वत पाण्याचा स्त्रोत किंवा शेतातील पाणी देता यावे यासाठी शेतकऱ्याकरिता वीर बोरवेल अलीकडच्या काळापासून शेतकऱ्यासारखा साधनांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो पिकांसाठी किंवा सिंचनाच्या मर्याद येऊ नये या दृष्टीकोनातून विहिरी बोलवेल आणि यांचे महत्त्व अन्नसाधारण आहे जर शेतीला पाणी नसेल तर दुष्काळी 12 असेल तर या ठिकाणी पिकाच्या उत्पन्नात आणि आर्थिक शेतकऱ्याला गट होत असतील तर शेतकरी बांधवांनो गावाचा समावेश करण्यात आलेला आहे कोण कोणते गाव याच्या मध्ये पात्र राहणार आहेत तर सविस्तर माहिती पाहूया

20240330 093501
New Well Scheme Maharashtra

आता या विहिरीचे लाभ कोणाला मिळणार

शेतकरी बांधवांनो पोखरा योजनेअंतर्गत गावात ग्रामपंचायत समिती मान्यता दिलेली आहे यात अल्पभूधारक शेतकरी अनुसूचित जाती जमाती दिव्यांग इतर शेतकऱ्यांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे

विहिरीचा लाभ घेण्यासाठी जमीन किती असावी

शेतकरी बांधवांना विहिरीचा लाभ घेण्यासाठी जमीन आपल्याजवळ झिरो पॉईंट चाळीस एकर पेक्षा जास्त असते महत्त्वाचा आहे  नसेल तर लाभ मिळणार नाही

कर्जमाफी

ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय त्याच त्यांना पुन्हा लाभ मिळणार नाही ज्यांच्या अगोदरच विराज सिंचन सुविधा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही

विहिरीमधील अंतर 150 मीटर पेक्षा जास्त असते गरजेचं आहे

नवीन विहिरीसाठी सर्वात कालावधी लागणारा एक वर्ष मान्य बाबी पूर्तता करण्यासाठी अनुदान मिळण्यासाठी

आता शेतकऱ्यांना पोखरा अंतर्गत नवीन विहिरीसाठी अनुदान किती मिळणार

नानाजी देशमुख कृषी संजीवनी चे शंभर टक्के दोन टप्प्यात देण्यात येते. पहिला टप्पा म्हणजे विहिरीचे कोदकाम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा काम पूर्ण झाल्यावर अंदाजे पत्र एकूण खर्च दुसरा देण्यात येणार आहे

तुम्ही अर्ज कुठे करू शकता

New Well Scheme Maharashtra : ज्या शेतकऱ्याने योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा पाच आणि इच्छुक शेतकऱ्यांनी खाली लिंक दिलेली आहे या लिंक वर जाऊन अधिकृत माहिती आणि कागदपत्र अपलोड करून अर्ज करू शकता किंवा गावातील सेंटरवर सुद्धा भेट देऊन अर्ज करू शकता

https://dbt.mahapocra.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *