आता वाढले कापसा चे भाव / new kapus bajar bhava

Contents show

७७०० वरून ८२०० वर गाठींचे दर वाढल्याने भाव वाढले कापसाच्या दरात ५०० रुपयांची वाढ
गेल्या काही महिन्यांपासून new kapus bajar bhava
कापसाच्या दरात सातत्याने घट हो
असल्याने कापूस उत्पादक
शेतकयांच्या चिंता वाढल्या होत्या.

कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप

इथे क्लीक करून
मात्र,कापसाच्या दरात गेल्या दोन
दिवसात वाढ झाली असून कापसाचे
दर ७७०० वरून ८२०० पर्यंत गेले
आहेत. भाववाढीची अनेक कारणे 3 कामाच्या
सांगितली जात असली, तरी येणाऱ्या
काळात कापसाचे भाव कसे राहतील
याबाबत कापूस व्यव
जाणकारदेखील बोलायला तयार
नाही. new kapus bajar bhava
यंदा कापसाच्या बाजारात मंदीचे
असल्याचे चित्र काही
महिन्यांपासून कायम होते. शेतकरी
देखील कापसाला १० हजार

कापसाचे दर वाढल्याची कारणे…
सेबीने कापूस वायांवरील उठवली असूट कमोडिटी
एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवरील कापूस वायदे सुरू झाले आहेत.
त्यामुळे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
२ गाठीच्या दरात मध्यंतरी घट झाली होती. त्यामुळे भाव घटले होते.
मात्र गाठीचे दर आता ६९ हजार वरून ६३ हजार आहेत.
त्यामुळेही भाव वाढल्याचे कारण आहे.
सीएआयकडून कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यंदा देशातील
उत्पादनात एकूण १ लाख गाठीची घट होणार असल्याचे
जाहीर केले होते. यानंतरही कापसाच्या बाजारावर परिणाम होऊन,
कापसाच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
कापसाचे दर….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *