शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये भावाची आशा| वायदे बाजार उघडला : पांढऱ्या सोन्याच्यादरात शंभर ते दोनशे रुपयांनी झाली वाढभारतीय बाजार भावटेंभुर्णी
कापूस बाजार व्हाट्सअप ग्रुप kapus bajar bhava toda

लोकमत न्यूज नेटवर्कसोमवारपासून कापसाचावायदे बाजार सुरू होताच कापसाच्यादरात १०० ते २०० रुपयांनी वाढ झालीआहे. सोमवारी टेंभुर्णी येथे कापूस आठहजार शंभर ते आठ हजार दोनशे यादराने व्यापायांनी खरेदी केला.दरम्यान, वायदे बाजार खुलेझाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशापल्लवित झाल्या असल्या तरीशेतकऱ्यांना किमान दहा हजार भावाचीअपेक्षा असल्याचे शेतकरी बोलून kapus bajar bhava toda