2 दिवसात बँक खात्यात / Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana शेतकरी मित्रांनो दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार अत्यंत महत्त्वाची बातमी आणि शासनाचा आदेश शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार आहे आणि शिर्डी येथे मोठा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमांमध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँका त्यामध्ये वितरित केला जाणार आहे

तर शेतकरी मित्रांनो प्रश्न असा पडला की यादी कोणती आहे तर तुमची यादी जे नमो शेतकरी ची यादी म्हणजे पीएम किसान ची यादी याचेच नमो शेतकरी योजनेची यादी आहे तर शेतकरी तुम्ही यादीमध्ये नाव सुद्धा चेक करू शकता आणि तुम्हाला नमो शेतकरी Namo Shetkari Yojana योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *