नमो शेतकरी पात्र अपात्र यादी आली / Namo Shetkari Yojana Beneficiery List

Namo Shetkari Yojana Beneficiery List नमो किसानयोजने’तून पहिला हप्ता गुरुवारीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेशिर्डी येथे वितरित करण्यात येणारआहे. या योजनेच्या लाभार्थीचीजिल्हानिहाय संख्या आज अंतिम केली जाणार असल्याचे कृषी

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

पीएम किसान योजनेच्या चौदाव्याहप्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे,खात्यांना ‘आधार’ची जोडणी करणे यानिकषांची अंमलबजावणी पूर्णपणेकरण्यात आली नव्हती. पंधराव्याहप्त्यासाठी हे निकष बंधनकारकआहेत राज्याच्या योजनेसाठीही हेनिकष लागू केले आहेत. पीएम किसानयोजनेमध्ये चौदाव्या हप्त्यासाठी ८५लाख ६० हजार ७३ शेतकऱ्यांनालाभार्थी म्हणून मान्यता दिली होती.

Namo Shetkari Yojana Beneficiery List

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *