lumpy skin subsidy /अनुदान मिळणार

lumpy skin subsidy
ज्या शेतकरी / पशुपालक यांच्या गोवंशीय पशुधनाचा मृत्यू
विषाणूजन्य व सांसर्गिक लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे झालेला आहे
अशा शेतकरी / पशुपालक यांना यांना केंद्र शासनाच्या
राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील
(महसूल व वन विभाग शासन निर्णय दि. १३.०५.२०१५)
निकषाप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य
मृत पावलेल्या पशुधनाचा प्रकार
दुधाळ जनावरे गाय व म्हैस
ओढकाम करणारी जनावरे (बैल)
वासरेेDuppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई
अर्थसहाय्याची रक्कम (प्रति जनावर)
रु.30,000/ प्रति कुटुंब 3 प्रमाणे
रु.25,000/ प्रति कुटुंब 3 प्रमाणे
रू.16,000/ प्रति कुटुंब 6 प्रमाणे
शेतकरी / पशुपालक यांना अर्थसहाय्य अदा करण्याची कार्यपध्दती :-
ज्या शेतकरी / पशुपालक यांच्याकडील पशुधन लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडले आहे,
अशा शेतकरी / पशुपालकांनी याबाबतची सूचना
तात्काळ किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात / lumpy skin subsidy
संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी /

रेल्वे मध्ये नोकरी भरती


पशुधन पर्यवेक्षक तसेच ग्रामपंचायतीस द्यावयाची आहे.
संबंधित शेतकरी / पशुपालक यांनी
पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी /
पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक / तलाठी, पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरीक यांच्या प्रत्यक्ष
उपस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडल्याबाबतचा पंचनामा करून घ्यावयाचा आहे. सदर पंचनाम्यात
पशुधनाचा मृत्यू लम्पी चर्मरोगामुळे झाला असल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *