कापूस भाव वाढले / kapus bhav vadle

kapus bhav vadle

बाजार भाव व्हाट्सअँप ग्रुप साठी

imoji

इथे क्लीक करा

फेब्रुवारीपासून स्वतंत्र भारत पक्षाचे आंदोलनअहमदनगर / प्रतिनिधी सेवीने(सिक्युरिटीज अॅड एस्चेंज बोर्डऑफ इंडिया भारतीय प्रतिभूतीव विनियम बोर्ड) kapus bhav vadle कपाशीच्यावायदे सुरू करण्यास मान्यतादिली असली तरी सल्लागारसमीतीने कापसाचे वायदे सुरूकरण्यास ही योग्य वेळ नसल्याचेसांगितले. त्यामुळे कपाशीचे वायदेअजूनही सुरू झालेले नाहीत. यापार्श्वभूमीवर १ फेब्रुवारीपासूनकपाशीच्या गाठीच्या वायद्यांनासुरुवात न केल्यास स्वतंत्र भारतपार्टी वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयलयांच्याविरोधात आंदोलन सुरुकरेल, असा इशारा या पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनीदिला आहे.सेबीने कापूस गाठीचे वायदेसुरू करण्यास मान्यता दिलीअसली तरी कापूस उत्पादनसल्लागार समितीने व्यापार सुरुकरण्यास विरोध केलामुळेआणखी काही काळ कापूस गाठीचेवायदे बंदच राहणार असल्याचीमाहिती स्वतंत्र भारत पार्टीचेराष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवटयांनी दिली. ते म्हणाले की, स्वतंत्रभारत पार्टी व शेतकरी संघटनेच्यानेतृत्वाखाली सात शेतीमालावरलादलेली वायदेबंदी उठविण्यासठीदि. २३ जानेवारी रोजी धरणेआंदोलन केले होते. त्याचबरोबर कपाशीच्या वायद्यांवरहीघातलेली तात्पुरती बंदी हटवावीअशी मागणी होती.

कापूस बाजार भाव शेतकरी आक्रमक / bajar bhavआंदोलकांच्याशिष्टमंडळासोबत झालेल्यात सेबीने कपाशीच्या वायदे सुरूकरण्यास मान्यता दिली असल्याचेसांगितले होते. या आंदोलनाच्यादिवशीच कापूस उत्पादन सल्लागारसमितीची एमसीएक्सबरोबर बैठकझाली. या बैठकीत सहगारसमितीने कापसाचे वायदे सुरूकरण्यास ही योग्य वेळ नसल्याचेसांगितले. त्यामुळे इच्छा असूनएमसीएक्सला कपाशीचे पायदे सुरूकरता आले नाहीत, असा दावाघनवट यांनी केला.व्यापाराबाबतवायदे बाजारात व्यापारकेला जाणाऱ्या सर्वच वस्तूच्याएमसीएक्सलासल्ला देणाऱ्या समित्या आहेत,तशीच कपाशीसाठी सुद्धा प्रॉडक्टअॅडव्हॉयसरी कमिटी (पीएसी)आहे. या समितीत प्रामुख्यानेबत्रोद्योगातील संस्था कियासंघटना ब ग्राहक संघटनाआहेत.मात्र, शेतकऱ्यांचेप्रतिनिधित्व नसल्यात जमा आहे.अॅप्रोस्टार व ऑॉल इंडिया कॉटनग्रोअर असोसिएशनही एफपीओआहेत पण त्या थेट शेतकयांचेप्रतिनिधित्व करीत नाहीतत्यांचा आवाजही क्षीण पडतानादिसतो आहे, असे स्पष्ट करूनधनवट म्हणाले, कापसाचे वायदेसुरू करण्यासाठी सेबीने मान्यतादिली असली तरी एमसीएक्सच्याकार्य प्रणालीत काही सुधारणानगरमध्ये पत्रकारानाच केला.पटाल यांनी दिली. (पान ८ दर)कापसाचे दर घसरणार● कपाशीचे वायदे सुरू होण्यास दिरंगाई होत असल्याने कापूसउत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनीचांगल्या दराच्या अपेक्षेने सध्या कापूस विकणे थांबवले असले तरी तेफार काळ चाबू शकत नाहीत. सेबीने मान्यता देऊनही बायदेबाजार सुरून झाल्यामुळे कापसाचे दर आणखी घसरले आहेत. शेतकरी व एकूणचकापूस व्यापाराच्या हितासाठी एमसीएक्सने आवश्यक त्या सुधारणाकरून व्यापार सुरू करावा, अशी मागणीही घनवट यांनी केली आहे.सुचविल्या आहेत. या सुधारणा होतील. या समितीत सुद्धा कापूसकरून व्यापार तातडीने सुरू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधीव्हायला हवा. केंद्रीय वस्त्रोद्योग असायला हवेत, असे मत घनवटमंत्री पियुष गोयल यांनी टेक्स्टाईल यांनी व्यक्त केले.अॅडव्हायसरी ग्रुप नावाची एकसमिती तयार केली आहे व हीसमिती कापूस वायदे बाजारालामार्गदर्शन करते. या समितीतहीशेतकरी प्रतिनिधी नाही. असेअसेल तर निर्णय नेहमीचवस्त्रोद्योग व ग्राहकांच्या बाजूनेदेशाचे वस्त्रोद्योग मंत्री पियुषगोयल यांनी तातडीने कापसाचेबंद असलेले वायदे बाजार सुरूहोण्याच्या विषयात लक्ष घालूनवायदे बाजार सुरू करावा,अशी मागणी स्वतंत्र भारतपार्टीच्यावतीने

भूमिका जाहार करू, असे त्यांनी विधान परिषदेची निवडणूक जाहार पिता-पुत्रानी है नाट्य घडवून बैठक झाला. त्यात सत्यजित आहे.
कापसाच्या वायदे बाजाराला पुन्हा अडथळा…
केंद्रीय मंत्र्यांविरोधात १ फेब्रुवारीपासून स्वतंत्र भारत पक्षाचे आंदोलन
अहमदनगर / प्रतिनिधी सेवीने
(सिक्युरिटीज अॅड एस्चेंज बोर्ड
ऑफ इंडिया भारतीय प्रतिभूती
व विनियम बोर्ड) कपाशीच्या
वायदे सुरू करण्यास मान्यता
दिली असली तरी सल्लागार
समीतीने कापसाचे वायदे सुरू
करण्यास ही योग्य वेळ नसल्याचे
सांगितले. त्यामुळे कपाशीचे वायदे
अजूनही सुरू झालेले नाहीत. या
पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारीपासून
कपाशीच्या गाठीच्या वायद्यांना
सुरुवात न केल्यास स्वतंत्र भारत
पार्टी वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल
यांच्याविरोधात आंदोलन सुरु
करेल, असा इशारा या पक्षाचे
राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी
दिला आहे.
सेबीने कापूस गाठीचे वायदे
सुरू करण्यास मान्यता दिली
असली तरी कापूस उत्पादन
सल्लागार समितीने व्यापार सुरु
करण्यास विरोध केलामुळे
आणखी काही काळ कापूस गाठीचे
वायदे बंदच राहणार असल्याची
माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे
राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट
यांनी दिली. ते म्हणाले की, स्वतंत्र
भारत पार्टी व शेतकरी संघटनेच्या
नेतृत्वाखाली सात शेतीमालावर
लादलेली वायदेबंदी उठविण्यासठी
दि. २३ जानेवारी रोजी धरणे
आंदोलन केले होते. त्याच
बरोबर कपाशीच्या वायद्यांवरही
घातलेली तात्पुरती बंदी हटवावी
अशी मागणी होती. आंदोलकांच्या
शिष्टमंडळासोबत झालेल्या
त सेबीने कपाशीच्या वायदे सुरू
करण्यास मान्यता दिली असल्याचे
सांगितले होते. या आंदोलनाच्या
दिवशीच कापूस उत्पादन सल्लागार
समितीची एमसीएक्सबरोबर बैठक
झाली. या बैठकीत सहगार
समितीने कापसाचे वायदे सुरू
करण्यास ही योग्य वेळ नसल्याचे
सांगितले. त्यामुळे इच्छा असून
एमसीएक्सला कपाशीचे पायदे सुरू
करता आले नाहीत, असा दावा
घनवट यांनी केला.
व्यापाराबाबत
वायदे बाजारात व्यापार
केला जाणाऱ्या सर्वच वस्तूच्या
एमसीएक्सला
सल्ला देणाऱ्या समित्या आहेत,
तशीच कपाशीसाठी सुद्धा प्रॉडक्ट
अॅडव्हॉयसरी कमिटी (पीएसी)
आहे. या समितीत प्रामुख्याने
बत्रोद्योगातील संस्था किया
संघटना ब ग्राहक संघटना
आहेत.
मात्र, शेतकऱ्यांचे
प्रतिनिधित्व नसल्यात जमा आहे.
अॅप्रोस्टार व ऑॉल इंडिया कॉटन
ग्रोअर असोसिएशनही एफपीओ
आहेत पण त्या थेट शेतकयांचे
प्रतिनिधित्व करीत नाहीत
त्यांचा आवाजही क्षीण पडताना
दिसतो आहे, असे स्पष्ट करून
धनवट म्हणाले, कापसाचे वायदे
सुरू करण्यासाठी सेबीने मान्यता
दिली असली तरी एमसीएक्सच्या
कार्य प्रणालीत काही सुधारणा
नगरमध्ये पत्रकारानाच केला.
पटाल यांनी दिली. (पान ८ दर)
कापसाचे दर घसरणार
● कपाशीचे वायदे सुरू होण्यास दिरंगाई होत असल्याने कापूस
उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी
चांगल्या दराच्या अपेक्षेने सध्या कापूस विकणे थांबवले असले तरी ते
फार काळ चाबू शकत नाहीत. सेबीने मान्यता देऊनही बायदेबाजार सुरू
न झाल्यामुळे कापसाचे दर आणखी घसरले आहेत. शेतकरी व एकूणच
कापूस व्यापाराच्या हितासाठी एमसीएक्सने आवश्यक त्या सुधारणा
करून व्यापार सुरू करावा, अशी मागणीही घनवट यांनी केली आहे.
सुचविल्या आहेत. या सुधारणा होतील. या समितीत सुद्धा कापूस
करून व्यापार तातडीने सुरू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी
व्हायला हवा. केंद्रीय वस्त्रोद्योग असायला हवेत, असे मत घनवट
मंत्री पियुष गोयल यांनी टेक्स्टाईल यांनी व्यक्त केले.
अॅडव्हायसरी ग्रुप नावाची एक
समिती तयार केली आहे व ही
समिती कापूस वायदे बाजाराला
मार्गदर्शन करते. या समितीतही
शेतकरी प्रतिनिधी नाही. असे
असेल तर निर्णय नेहमीच
वस्त्रोद्योग व ग्राहकांच्या बाजूने
देशाचे वस्त्रोद्योग मंत्री पियुष
गोयल यांनी तातडीने कापसाचे
बंद असलेले वायदे बाजार सुरू
होण्याच्या विषयात लक्ष घालून
वायदे बाजार सुरू करावा,
अशी मागणी स्वतंत्र भारत
पार्टीच्यावतीने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *