इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरी भरती असा करा अर्ज ( India Post Payment Bank Recruitment 2024 )

India Post Payment Bank Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक इतक्या पदांसाठी नोकरी भरती निघाली जाणून घ्या कशा होईल अर्जाची कसा करायचा

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आता नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवार अधिकृत सूचना दिलेल्या ते काळजीपूर्वक वाचा.

1001585779
India Post Payment Bank Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता बेरोजगारच प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सरकारने आता बँकेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवार साठी एक आनंदाची बातमी घेऊन आल्यावर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 47 पदांसाठी नोकरी भरती निघालेली आहे भरतीसाठी बँकेने अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा जाहीर केलेले अर्जाची प्रक्रिया सुद्धा सुरू केल्या इच्छुक उमेदवारांनी 15 एप्रिल 2024 पर्यंत अर्जुन करू शकणार आहेत उमेदवार आयपीबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकते पण रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी सूचना काय ते महत्त्वाच्या पाहुया

पीकविमा

किती पदांची संख्या आहे

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 47 रिक्त पदावर पात्र उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे यापैकी 21 पदे प्रवर्गासाठी चार रिक्त पदे इ डब्लू एस प्रवर्गासाठी 12 रिक्त पदे ओबीसी प्रवर्गासाठी असणारे आणि सात सी एस आणि तीन एसटी प्रवर्गासाठी जागा निघालेल्या आहेत

आता वय किती लागणार आहे

उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असणार आहे

अर्जाची फी किती लागणार आहे

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत रिक्त पदासाठी अर्ज करणार उमेदवार सातशे रुपये जमा करावे लागणार आहेत एससी आणि एसटी प्रवर्गातील 150 अर्ज फी भरावी लागणार आहे

आता निवड कशा प्रकारे होणार

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारची निवड हे गटचर्चा किंवा पदवी गुण व मुलाखतीदारी होणार आहेत

अर्ज कशा पद्धतीने करायचा

सर्वात अगोदर आयपीपीची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे

http://ippbonline.com

India Post Payment Bank Recruitment 2024 : होम पेजवर दिसणारा करिअर ऑप्शनवर क्लिक करा आता स्वतःचे नावाची नोंदणी करा अर्ज करा सर्व अक्षपत्र अपलोड करावे लागते अर्ज सबमिट करायला अर्ज फी सुद्धा जमा करावी लागणार आहे हे तेवढेच महत्त्वाचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *