घरगुती वस्तू मिळणार 8000 हजार रुपयांच्या मोफत ( Household items will be free )

Household items will be free : जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरणाकरीता मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि.
यांना मंडळाचे पत्र क्र. २१९४ दि.०४.१२.२०२३ अन्वये दरस्विकृती व राष्ट्रीयीकृत बँकेची बँक गॅरटी
जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. यांनी त्यांचे

पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी मध्ये भरती


२०.१२.२०२३ रोजीचे पत्रान्वये संमती पत्र व बँक ऑफ बडोदाची दोन वर्ष वैध कालावधीची
रू.१५.६२ कोटी रक्कमेची बँक गॅरटी सादर केली आहे. त्यानुसार शासन मान्यतेनुसार
दि. २७.१२.२०२३ रोजी पुरवठादार संस्थेसोबत गट क्र. ०१- नागपूर व छत्रपती संभाजीनगर
विभागाकरीता करारनामा करण्यात आला आहे.

20240218 143141
Household items will be free
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

12:02 ४. उपरोक्त मान्यतेनुसार मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. या संस्थेस गट क्र. ०१- नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचा पुरवठा, वाहतूक, साठवणूक, वितरणासह प्रति गृहपयोगी वस्तू संच रू. ८८२०/- अधिक वस्तू व सेवा कर या दराने पुरवठा आदेश देण्यात येत आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त/ सरकारी कामगार अधिकारी (कार्यालय प्रमुख) यांनी नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांनी विहीत नमुन्यात मागणी अर्ज सादर केलेल्या व कार्यालय प्रमुखांनी प्रमाणित केलेल्या यादीनुसारच गृहपयोगी वस्तू संच
वाटप करण्यात यावे. सदर पुरवठा आदेशास ई निविदा व करारनाम्यातील अटी व शर्ती लागू बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप, ५ लाख सेट

https://abmarathi.com/birthday-baner/

वितरणाकरीता विशिष्ट लक्षांक देण्यात येत नसून सदर दोन विभागाकराता एकात्रत एकूण ५,००,००० (पाच लक्ष फक्त) गृहपयोगी वस्तू संच वाटपाचे लक्षांक दोन वर्षाच्या
करार कालावधीकरीता देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा कार्यालयाच्या मागणीनुसार संच वितरीत करण्यात यावेत.

७. पुरवठादार संस्थेने गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्यापूर्वी सदर संचाचे निविदेत विहीत केलेल्या मानांकन / दर्जा ( relevant standards) नुसार NABL/ शासकीय
प्रयोगशाळेकडून स्वखर्चाने संच चाचणी करून घेण्यात यावी. यासंबंधित प्रयोगशाळेची प्रमाणपत्रे संबंधित विभाग/जिल्हा कार्यालयाकडे पुरवठादार संस्थेने सादर करावयाची
आहेत. संबंधित विभाग/ जिल्हयामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संच निविदा मानांकन/ दर्जा (relevant standards) नुसार होत असल्याची दक्षता संबंधित

विभाग/ जिल्हाप्रमुख यांनी घ्यावी. तसेच, मंडळ ज्या वेळेस गृहपयोगी वस्तू संचाचीचाचणी करण्याची सूचना देईल अशा वेळेस पुरवठादार संस्थेने स्वखर्चाने संच चाचणी
करून देणे बंधनकारक राहील.
सरकारी कामगार अधिकारी

Household items will be free : गट क्र. ०१ नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम
कामगारांना पुरवावयाच्या अत्यावश्यक संचामध्ये नमूद केलेल्या आणि शासन मान्य
प्राधिकृत प्रयोगशाळेने तपासणी करून मंजूर केलेल्या स्पेसिफिकेशननुसार खालील
वस्तूंचा समावेश राहील
अ.क्र.
गृहपयोगी संचातील वस्तू

वाटया
पाण्याचे ग्लास
पातेले झाकणासह (१२ इंच)
पातेले झाकणासह (१३ इंच)
पातेले झाकणासह (१४ इंच)
मोठा चमचा (भात वाटपाकरीता)
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)
पाण्याचा जग (१.५ लीटर)
मसाला डब्बा (०७ भाग)
105
बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप, ५
लाख सेट | #mahabocw

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *