Gayi Mhashi￰ Anudan /गायी/म्हशी , कुक्कुट पालन आणि शेळी पालन अनुदान योजना


Gayi Mhashi￰ Anudan पशुसंवर्धन विभाग व्यक्तिगत लाभ योजना निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांकडून घ्यावयाच्या चंथपत्राचा नमुना
(शासन निर्णय क्र.राज्ययो-२०१२/प्र.क्र.१५९/पदुम-४,मुंबई दि.३०/१०/२०१५)
(६:४२ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना)￰गायी/म्हशी , कुक्कुट पालन आणि शेळी पालन अनुदान योजना 2019

मी श्री. श्रीमती कु.
ता-
प्रतिज्ञापुर्वक लिहून देतो/देते की, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा या- नाविन्यपूर्ण योजना – 06/0४/०२ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना या योजनेअंतर्गत आज दिनांक ——- रोजी माझे प्रकरण मंजूर झाले
असून, मी शासनाने विहीत केलेल्या पध्दतीस अनुसरून मला लागू असलेल्या ५० टक्के अनुदानावर / ७५ टक्के अनुदानावर (लागू नसेल ते खोडाने ) ०६/०४/०२ दुधाळ जनावरांचा गर खरेदी आणि शासनाने￰गायी/म्हशी , कुक्कुट पालन आणि शेळी पालन अनुदान योजना 2019
निश्चित केलेल्या आराखडयाप्रमाणे गोत्याचे व चारा शेडचे बांधकाम करेन,
जिल्हा —- यांचेकडून सदर योजने अंतर्गत प्राप्त होणा-या गायी/म्हशीचे योग्य त-हेने पालनपोषण रान माझ्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग करेन.

योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या गटातील गायी/मशी, पशुसंवर्धन विभागातील आंधका-यांना पाठपुरावा योजना मूल्यांकनासाठी आवश्यक त्या वेळेस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
योजनेअंतर्गत प्रापा झालेले गायी/म्हशी आजारी पडल्यास अथवा पशुवैद्यकाची गरज पडल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात घेऊन जाईन व त्यांच्या सल्यानुसार उपचार करुन घेईन.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार – ना. अजितदादा पवार

वरील लिंक वर क्लीक करून पहा

योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या गायी/म्हशी ३ वर्ष योग्य रितीने सांभाळणे व त्यापासूग व्यवसाय करणे माझेवर बंधनकारक आहे. या दरम्यान विमा काढलेल्या जनावरांचा पिम्याचा बिल्ला कानातून पडल्यास
त्याबाबत तारीत बैंक, विमा कंपनी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांना कळविणे माझेवर बंधनकारक आहे, याची मला जाणीव आहे.
योजनेअंतर्गत प्राप्त झालेले गाय म्हैस मृत पावल्यास नजिकच्च्या पशुवैद्यकिय दवारचान्यास सूचित करुन मृत जनावराचे शवविच्छेदन करून घेईन व मिळणा या विमा रकमेतून व गरज पडल्यास अतिरीक्त
रक्कम स्वतः उभारून गाय/म्हैस खरेदी करणे माझेवर बंधनकारक राहील,
योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या गायी/म्हशींना साथीच्या रोगापासून संरक्षण मिळण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील.

ही पण बातमी वाचा लायन्सस मोबाईल वर काढा

योजनेअंतर्गत प्राप्त झालेले गायी/म्हशी, काही कारणाने (असाध्य आरोग्य तक्रार) नाईलाजास्तव विकणे गरजेचे असल्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी यांचे परवानगी शिवाय विकणार नाही.

Gayi Mhashi￰ Anudan

मी महानगरपालिका नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत/कटकमंडळे या क्षेत्रातील रहिवासी नाही, मला १ मे २००५ नंतर तिसरे हयात अपत्य नाही.वेतनधारक,￰गायी/म्हशी , कुक्कुट पालन आणि शेळी पालन अनुदान योजना 2019
९ माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती शासकीयनिमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती तसेच राज्य, केंद्र शासन/स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी/लोकप्रतिनिधी नाही.
१०. गला या अथवा तत्सग दुधाळ जनावरांचा गट वाटप । शेळी गेंही गट वाटप कुक्कुट विषयक योजनांचा मागील तीन वर्षात लाभ मिळालेला नाही.
११. या योजनेमध्ये मला देण्यात आलेल्या ६/४/२ दुधाळ जनावरांचा गट वनक्षेत्रात चरईसाठी सोडणार नाही￰गायी/म्हशी , कुक्कुट पालन आणि शेळी पालन अनुदान योजना
आणि पन व पर्यावरणाचा -हास होणार नाही याची मी काळजी घेईन.
१२. माझ्याकडील सर्व गायवर्ग व म्हैसवर्गीय दधाळ जनावरांची नोंदणी पशुसंवर्धन विभागाकडील इनाफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *