शेतकऱ्यांनो पैसे खात्यात येण्यास सुरुवात ( Drought fund in bank account )

Drought fund in bank account : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी हो कारण शेतकरी मित्रांनो दुष्काळ अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे कारण मित्रांनो आता निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक आहेत सुद्धा पैसे येण्यास सुरुवात झाले.

पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी योजना असो बऱ्याचश्या योजना असो नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी काढत आहेत त्याच्यातलीच दुष्काळ निधी सुद्धा बऱ्याच दिवसा अगोदर मंजूर झाला होता पण या आचारसंहितामध्ये दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा सुरू झालेला आहे शेतकरी बांधवांनो आता दुष्काळ निधी कोणाला मिळणार हा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तर शेतकरी बांधवांनो हा दुष्काळ निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

20240324 175057
Drought fund in bank account

मी अगोदरच एक लेख टाकलेला होता कोणकोणत्या जिल्ह्यांना दुष्काळ निधी मिळणार आहे त्याची जिल्हा परिषद यादी आणि तालुका यादी सुद्धा टाकले त्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या जिल्ह्यांना दुष्काळ निधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यावर अतुरात परिस्थिती कधी जास्त पाऊस होतो तर कधी कमी पाऊस होतो.

पीकविमा

Drought fund in bank account : त्यामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान होतच राहते आणि शेतकऱ्यांना बाजारभाव कधीच मिळत नसतात कारण सोयाबीनचे कापूस होतो हरभरा अशोक गहू असो यासारख्या पिकांना भाव वेळेवर कधीच मिळत नसतो त्यामुळे शेतकऱ्यांचवर बिकट परिस्थिती येत असतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यास सुरुवात केली आहे तुमच्या खात्यात जर आला असेल तर तुम्हाला दुष्काळ निधी मिळाली आहे असं समजून जावे आणि शेतकरी बांधवांनो याच्यात जिल्हे सुद्धा मंजूर केले आहे त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे

https://abmarathi.com/birthday-baner/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *