12 हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार असा करा अर्ज मोबाईलवर / pm Kisan online application

pm Kisan online application : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी हो शेतकरी मित्रांनो नोंदणी सुरू झालेल्या आता वर्षाला तुम्हाला 12000 रुपये मिळणार कोणत्या योजनेचे काय कागदपत्र लागणार अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती आपण पाहणार आहे

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य आणि केंद्र सरकारची एक योजना आहे म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत सहा सहा हजार रुपये दरवर्षी मिळत असतात त्याच्यातच आता म्हणजे एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत वर्षाला पण आता तुम्हाला जर अजून नोंदणी केली नसेल तर तो तुम्हाला आता नोंदणी करता येणार पोर्टल सुरू झालेले आहेत म्हणजे एकाच याच्यावर पीएम किसान च्या नोंदणी केल्यानंतर तुम्ही दोन्ही योजनेचा फायदा घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय लागतील अर्ज कुठे करावा लागतील चला पाहूया.

20240325 073130

योजनेसाठी अर्ज कसा करावा

शेतकरी बांधवांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला अर्ज करा लागते अर्ज करण्यासाठी दोन-तीन पर्याय आहेत एक तुमच्या गावातील सी सी सेंटरवर सुद्धा किंवा आपल्या सेवा केंद्रावर सुद्धा तुम्ही हा अर्ज करू शकता नाहीतर तुम्ही मोबाईलवर सुद्धा हा अर्ज करू शकता आता तुम्हाला कशावर करायचा हे तुमच्या डिपेंड आहे

कागदपत्रे काय काय लागणार

मित्रांनो याच्यासाठी कागदपत्रे आपल्याला काय लागणार हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो आपला आधार कार्ड सातबारा आठ राशन कार्ड बँक पासबुक एवढे सारे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत

अर्ज करण्यासाठी वेबसाईट

78 हजार अनुदान मिळणार सूर्य घर योजना ( PM Surya Ghar Yojana 2024 Apply Online )

pm Kisan online application : मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली एक वेबसाईट दिलेले आहे त्या वेबसाईटवर क्लिक करू शकता आणि तिथे तुमचे संपूर्ण माहिती भरून गावाचं नाव तुमचं नाव संपूर्ण तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यानंतर पुढील पीएम किसान चे म्हणजे वर्षाला 12000 रुपये तुम्हाला मिळणार आहे.

https://abmarathi.com/birthday-baner/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *