2 लाख सोलर पंप मिळणार ( Mahavitran Solar Pump )

Mahavitran Solar Pump : नमस्कार 2024 मध्ये महावितरण दोन लाख सोलर पंप वितरित करणार आहे कोणाला मिळणार आहे आणि कोण पात्र असणार आहे सविस्तर माहिती पाहणार आहे

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला होता सोलर पंपासाठी त्यासाठी आता महावितरण दोन लाख सोलर पंप शेतामध्ये लावणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात सुद्धा आलेला आहे की सोलर पंप नेमके शेतकऱ्याला दिला जाणार आहे संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहे या लेखांमध्ये.

1001625307
Mahavitran Solar Pump

राज्य शासनाच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत दिले जाणारे सोलर पंप लावण्यासाठी एजन्सी म्हणून महावितरण यांचा निवड करण्यात 2020 रोजी एक जीआर काढण्यात आला व त्याच्यात सोलर पंप लावण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते

असा करा अर्ज

शेतकरी बांधवांना आता महावितरणच्या माध्यमातून सोलर पंप मिळणार आहेत त्या ऐवजी महाऊर्जा कडे सुद्धा अर्ज केले असते त्यांना सुद्धा सोलर पंप दिले जाणार आहेत कुसुम घटक साठी पोर्टल वरती महावितरण करण्यात तातडीने द्यावं सदर पोर्ट वरती अर्जंट श्रेष्ठ सूची सुद्धा टाकलेली आहे आणि दोन लाख सोलर वाटप होणार..

इथे क्लीक करा अर्ज करणे साठी

Mahavitran Solar Pump : ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांनी सुद्धा अर्ज करून घ्यावी अशी सूचना सुद्धा करण्यात आलेली आहे आणि 19 जानेवारी 2019 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून पुढील योजना राबवण्यात निवडलेल्या एजन्सी म्हणून जाहीर केलेले महावितरण दोन लाख मंजूर करण्यात आलेल्या त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोफत लाईट मिळणारच तर मिळणार पण 24 तास 20 सुद्धा मिळणार आहेत

https://bit.ly/3Fv70il

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *