पीकविमा मिळाला नाही मग लवकर हे करा ( Crop Insurance News )

Crop Insurance News : नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर आता पिक विमा मिळणार त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार या लेखामध्ये मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे.

केंद्र सरकारची योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 2023 मध्ये शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं होतं त्यासाठी पिक विमा साठी बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांना 25% पीक विमा हा वाटप पूर्ण झालाय तसेच पूर्वी किंवा वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

20240315 102201
Crop Insurance News
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मात्र अजब शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नाहीत कृषी विभागात दिलेल्या माहितीचा राज्यातील शेतकऱ्यांच्या बँकाचे आदाची लिंग नसल्यामुळे ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत नाहीत कृषी विभागाच्या माहितीनुसार एक लाख 75 शेतकऱ्यांना 87 कोटी रुपये वाटप करणे बाकी आहे.

यादी पाहणे साठी इथे क्लीक करून पहा

ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर आपलं बँक खाते हे आधारची लिंक करावे तसे 1.73 लाख शेतकऱ्याला प्रलंबित पिक विमा बँके मार्फत मिळतील अशी सुद्धा माहिती कृषी विभागाने दिल्या तसेच हजार पेक्षा कमी पिक विमा ला शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा मिळणार आहे.

Crop Insurance News : 1.33 लाख शेतकऱ्या अतिरिक्त अनुदान देण्यासाठी राज्य सरकारची वेगळी योजना आखत आहे पिक विमा न मिळाल्या शेतकऱ्यांच्या यादी ग्रामपंचायत कल्यानाच्या आदेश सुद्धा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या तुम्हाला जर पीक मिळाला असेल तर तुम्ही तुमच्या बँकेची संपर्क साधून आधार लिंक करून द्यावे व पिक विमा मिळाला किती मिळाला चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://abmarathi.com/birthday-baner/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *