शेत जमीन नावावर 100 रुपयात करा ( Bhoomi Land Records )

Bhoomi Land Records : शंभर रुपयांत करून घ्या आता शेताची वाटणी फक्त दोन दिवसात सध्या राज्यात महसूल विभागाची विशेष मोहीम वेळ तसेच पैशांचीही होणार आता बचत.

शेतजमीन नाववर करा इथे क्लीक करा

शेत जमीन नावावर करण्यासाठी अर्जासोबत काय हवे… शेतजमिनीच्या विभाजनासाठी अर्जदाराने नाव, सहधारकाचे वारसा हक्काने चालत आलेल्या शेतजमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे क्लिष्ट बनून जाते. काहीवेळा ही प्रक्रिया खूप खर्च ठरू शकते. मात्र आता वारसांमध्ये सामंजस्य असेल तर कमी
ळ वेळेत व केवळ शंभर रुपयांच्या स्टप पेपरच्या माध्यमातून शेतजमिनीचे विभाजन करून देण्याची विशेष मोहीम राज्यात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आखली आहे.

20240202 154017
Bhoomi Land Records
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुमचा नाव व पत्ता, अर्जदाराशी नाते, शेतजमिनीचा वर्ग, जिरायत/बागायत जमिनींचा तपशील, एकूण गटाचे क्षेत्र, अर्जदार व सहधारकाचे त्यातील क्षेत्र, दोनशे रुपयांच्या स्टँप पेपरवर आपसात वाटणी केलेले क्षेत्र, त्याच्या चतु:सीमा व इतर आवश्यक बाबींच्या नोंदी घेऊन अर्जदार व सहधारकाची स्वाक्षरीसह समती, आदी बाबींची पूर्तता केल्यास विभाजनाचे काम तातडीने करून देण्यात येणार आहे. ओम्बासे यांनी सर्व तहसीलदारांनी शेतजमिनीचे विभाजन करण्यासाठी मोहीम स्वरूपात हे काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे दिलं आहेत.

शुभेच्छा बॅनर तयार करा

यामुळे वेळ व पैशांचा खर्च चांगलाच कमी होणार आहे. दरम्यान शेतजमिनीच्या एकत्रित किंवा संयुक्त धारकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने तहसीलदारांकडे जमीन विभाजनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या मोहिमेचा आवश्यक धारकांनी लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी केले आहे.

जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे किंवा शेतजमिनीच्या सहधारकांनी अर्ज केल्यास जमिनीचे विभाजन करण्याची पद्धती अधिनियम १९४७ मधील तरतुदीत विषद करण्यात आली आहे.

Bhoomi Land Records : या तरतुदींना अधीन राहून सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे विभाजन केवळ १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करून देण्याची मोहीम हाती
घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *