Bank transfer 7 days शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो राज्यात बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं ते नुकसान कशामुळे झालं तर या पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काही भागात शेती खडून गेली तर काही भागात पीक पाण्यामुळे खराब झाली तर राज्य
मित्रानो ई केवायसी करणे साठी

इथे क्लीक करा
सरकारकडून या पावसाळी अधिवेशन मध्ये शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत पुन्हा मोठे निर्णय कोणते तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाचे माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेत सांगताना बोलले की शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केलेला आहे की खरडून गेलेल्या जमिनीची व जे जमिनीची पीक खराब झाली त्या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेले आहेत तर त्याच्यामध्ये उल्लेख केला त्यांनी बुलढाणा यवतमाळ त्यानंतर अकोला म्हणजे बुलढाणातील काही तालुके अकोल्यातील काही तालुके यवतमाळ मधील काही तालुके या भागातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे आणि त्यांनी सांगितलं की हा ही केवायसी करून घ्यावी म्हणजे महाडीबीटीवर जाऊन आपलं नाव आले असेल तर ही केवायसी करून घ्यावी ही केवायसी केल्यानंतरच हे तुमच्या बँक त्याच्यामध्ये सात दिवसात पैसे जमा होतील असं सुद्धा त्यांनी बोलताना म्हटले आहे Bank transfer 7 days