Atirushti nuksan bhrape | दिवाळापुर्वीच शेतकऱ्यांना मदत .

 बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे

images 2020 04 25T181600.407

Atirushti nuksan bhrape झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी म्हणजेच सोमवारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पावलात मित्रांनो राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
दिवाळी आदी सरकार करून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे आणि दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करताना दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करू असे मुख्यमंत्री म्हणाले होते आणि अखेर आज दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय झालेला आहे.

Atirushti nuksan bhrape

मित्रांनो मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते मित्रांनो सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असल्यामुळे महाराष्ट्र मध्ये आचारसंहिता लागू आहे आणि हा मदतनिधी वाटप करण्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घेण्यासाठी अशा प्रकारचे परवानगी पत्र मुख्य निवडणूक आयोग यांना देण्यात आलेले होता आणि सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहणार नाही असं वचन सरकारने दिलेला होता आणि निवडणूक विभागाने हे पैसे मदत निधी वाटप करण्यास परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळेच सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात होईल ही मदत थेट खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये हा मदतनिधी जमा होणार असल्यामुळे सध्या सोमवारपासून मित्रांनो रक्कम मदत निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे उर्वरित जो दुसरा टप्पा आहे तो नंतर निर्णय निर्गमित त्यावेळेस तो जमा करण्यात येईल.

पि एम किसान योजनेची मोठी अपडेट / 4 ते 5 दिवसात बँक खात्यात रक्कम जमा /pm kisan yojana 2020

विदर्भ ला वगळण्याची शक्यता आहे

जुलै आणि ऑगस्ट मध्ये विदर्भामध्ये अमरावती आणि नागपूर मध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यासाठी 165 कोटी निधी शासनाने या अगोदर दिलेला आहे त्या मदत निधी विशेषत शासन निर्णय मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो 29 सप्टेंबर 2020 रोजी नागपूर विभागातील जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये 30 31 ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्यात शेतकरी आणि नागरिकांना मदत वाटप करण्यासाठी राज्य शासनातर्फे 165 कोटी 81 लाख सात हजार एवढा निधी मंजूर करण्यात

आरोग्य भरती 2022

आलेला होता ज्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता प्रकारचा निधी मित्रांनो अमरावती विभागात सुद्धा मंजूर करण्यात आलेला होता त्यामुळेच आता सोमवारपासून जो मदत निधी मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामध्ये नागपूर विभागातील अमरावती विभागातील जिल्ह्यांचा समावेश नसणार  आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *