आता लाईट बिल कमी होणार ( Electrical Light Bill )

Electrical Light Bill : नमस्कार मित्रांनो तुम्हाला लाईट बिल जास्त येते त्याच्यावर उपाय आहे लाईट बिल खूप मोठ्या प्रमाणात येते पण त्यांना त्यांच्या चुका माहीत नसतात मित्रांनो कधी आपल्या मिटरमध्ये पॉलिटी असू शकतो.

तर कधी आपला जो रीडिंग येतो तो व्यवस्थित रेडींग येतो की नाही हे सुद्धा आपलं पान गरजेच आहे आज विज बिल वाचवायचा उपाय सांगणार आहे उपाय करू शकता त्यामुळे विज बिल कमी येणार.

20240426 161901
Electrical Light Bill
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आम्ही हे जाणून घेतलं एक अशा व्यक्तीकडून की जो दहा वर्षापासून घरातील लाईटच्या संदर्भात कामे करत आहे यामुळे अगदी अनुभवी व्यक्तीकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सांगितला त्यावरून त्याला समजलं की लाईट बिलाचं लाईट बिल वाढण्याचं अतिशय सादर आहे व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला एका अनुभवी व्यक्तीच्या निरीक्षणावरून आपण हे जाणून घेणार आहोत की लाईट लाईट बिल जास्त येण्याचं काय असं कारण आहे.

व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा

अतिशय कमी वापर असतानी देखील अगदी हजार बाराशे पंधराशे दोन हजार तीन हजार लाईट बिल आपल्याला येते त्याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्या भागात समजेल आणि व्हिडिओच्या नंतरच्या भागांमध्ये तुम्हाला नेमकं समजेल की तुम्ही असं काय केलं पाहिजे अतिशय छोटी गोष्ट की ज्यामुळे तुमचं लाईट बिल हे कमालीचे कमी यात हा व्हिडिओ पूर्वी आपण पूर्वी जुने लाईट होते.

लाईट

ते वापरायचे कमी क्षमतेचे बंद वापरतो ज्यामुळे लाईट बिल ज्यादा येण्याचा प्रश्नच नाही त्याबरोबर आपल्या घराचे उपकरणाचे फ्रीज असेल टीव्ही रेफ्रिजरेटर असेल वॉशिंग मशीन असेल किंवा आलेले आहेत.

Electrical Light Bill : दिसणारी असायची ते आता अतिशय कमी ऊर्जा खेचत आहेत ज्यामुळे तुमच्या घरात उपकरण तुमचा लाईट बिल असा आकडा काही कमी होत नाही आम्ही आमच्या चॅनलवर लाईट बिल कमी करण्यासंदर्भात चार ते पाच अशा टिप्स असलेल्या व्हिडिओ टाकला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *