सोयाबीन बाजार भाव 8000 हजार रुपये? ( Today Soybean Rate )

Today Soybean Rate : सोयाबीन कमी.च उगवले,आठ हजारांचा भाव द्यावा! स्वाभिमानी शेतकरी संघटना फुलउमरी सोयाबीनचा एकरी खर्च३२ हजार रुपये असून, यंदा सोयाबीनचेउत्पादन केवळ ३ ते ५ क्विंटल झाले आहे.

सोयाबीन बाजार भाव 8000 रुपये अशी मागणी

त्यामुळे सोयाबीनला किमान ८हजार रुपये प्रति क्विंटलचा भावमिळावा, अशी मागणी स्वाभिमानीशेतकरी संघटनेच्यावतीने इंझोरी येथेआयोजित सोयाबीन परिषदेतकरण्यात आली.

https://shetkari.abmarathi.com/google-pay-loan/

20231227 095541
Today Soybean Rate
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे१८ डिसेंबर रोजी सोयाबीन परिषदआयोजित करण्यात आली होती. त्यातस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेदामोदर इंगोले म्हणाले की, हा केवळसोयाबीनचाच प्रश्न नसून तूर, कापूस,हरभरा व अन्य पिकांचाही प्रश्न आहे.तरीही या प्रश्नावर लोकप्रतिनिधीआवाज उठवताना दिसत नाहीत.

सोयाबीन साठी शेतकऱ्यांना लढा उभारला

त्यामुळे आता शेतकऱ्यांनीचसंघटितपणे आपला लढा उभारावाअसे आवाहनही त्यांनी उपस्थितांनाकेले. ऑक्टोबरमध्ये शेतरस्त्यासाठीइंझोरीकरांनी केलेल्या सत्याग्रहाचाउल्लेख करून सोयाबीन परिषदेचेअध्यक्ष गजानन अमदाबादकर म्हणालेकी, शेतरस्त्यासाठी जिल्हा नियोजनमंडळाचा शेषफंड वापरता येतो, हे यासत्याग्रहाने दाखवून दिले.

सोयाबीन भाव वाढतील का

Today Soybean Rate : यापुढीलपरिषद बुधवार २० डिसेंबर रोजी पोहा,ता. कारंजा येथे होईल असे त्यांनीजाहीर केले. प्रास्ताविक राजकुमारदिघडे यांनी केले तर सूत्रसंचालन वआभारप्रदर्शन जगदीश आरेकर यांनीकेले. कार्यक्रमाला इंझोरीसह दापुरा,जामदरा, तोरनाळा, म्हसणी गावांमधीलशेकड़ी शेतकरी उपस्थित होते.

सोयाबीन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *