Soybin bajar bhav नमस्कार दिवाळीनंतर सोयाबीनचे बाजार भाव काय राहतील हा प्रश्न बऱ्याचश्या शेतकऱ्यांना पडलाय आणि पुढे सुद्धा भाव कसे राहतील हा शेतकऱ्यांना पडलेला आहे
या कारण मुळे सोयाबीन बाजार भाव वाढणार
तर चला पाहूयानमस्कार मित्रांनो ब्राझील ह्या देशाचं नाव ऐकलं असेल पण आपल्या सोयाबीनला कारणीभूत सुद्धा ब्राझीलच आहेसर्वात अगोदर सोयाबीनचे भाव कमी होते म्हणजे 4200 तर 4500 पर्यंत सोयाबीनचे बाजारभाव गेले होते

तर शेतकरी मित्रांनो याला कारणीभूत ब्राझील हा देश आहे कारण या ब्राझील देशांमध्ये सोयाबीन जास्त प्रमाणात असते आणि यामुळे शेतकरी मित्रांनो अमेरिकेला सुद्धा वाटायचं की या देशामध्ये चांगलं उत्पादन सोयाबीनचं निघेल पण मित्रांनो यावर्षी सोयाबीनचा नाही निघालं त्यामुळे
सोयाबीनचे बाजार भाव कुठेतरी दबा खाली आले होते
या तारीख नंतर सोयाबीन बाजार भाव वाढणार
Soybin bajar bhav आणि या देशात ब्राझीलमध्ये सोयाबीन कमी निघल्याने काही भागात पाणी जास्त किंवा पाणी कमी पडल्याने इतर सोयाबीन आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता आहे कारण की युएस आणि अमेरिका मध्ये आणि ब्राझील अमेरिकेने असं ठरवलं होतं
की ब्राझीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल पण ते उत्पन्न तसेच झालं नाही त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे बाजार भाव वाढण्याची शक्यता दाट आहे आणि दिवाळीनंतर तो खूपच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा