Pik vima 2023 नमस्कार मित्रांनो काही शेतकऱ्यांचा पिक विमा येण्याचा बाकी आहे काही शेतकऱ्यांना पिक विमा बँका त्यात जमा झालाय पण काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला की आमच्या खात्यात पिक विमा का आला नाही व आम्हाला पुढे पिक विमा मिळेल की नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी चला तर पाहूया
या जिल्ह्यातील पीकविमा
Pik vima 2023 धाराशिव चे आमदार माननीय रणजीत सिंग जी पाटील हे काल फेसबुक वर लाईव्ह आले होते आणि लाईव्ह येताना ते बोलले होते की काही शेतकऱ्यांचा पिक विमा राहिलेला आहे त्या शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार हा त्यांचे

शेतकऱ्यांनी कमेंट द्वारे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नावर माननीय आमदार रणजीत सिंग जी पाटील हे बोलले की आता दिवाळी आहे त्यामुळे सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळे तो पिक विमा काही शेतकऱ्यांना मिळू शकला नाही पण त्याशेतकऱ्यांना सुद्धा लवकरच आज पासून ते प्रक्रिया सुरू झालेली आहे काही कागदपत्राची अडचण असेल काही आधार सेंडिंग प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम सॉल करून शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येतील अशी माहिती मानवी आमदार रणजीत पाटील यांनी फेसबुक लाईव्ह च्या
या मुळे पीकविमा बँक खात्यात जमा झाला नाही
माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पिक विमा मिळेल काही अडचण आली होती काही प्रॉब्लेम होता व त्या पीक विम्याचे पैसे सरकारकडे जमा सुद्धा आहेत व ते पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुढे आठवड्यात जमा करण्यात येतील व आज पासून प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे