महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे होणार यादी पहा ( Districts List Maharashtra )

Districts List Maharashtra : महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची होणार निर्मिती नवीन जिल्ह्यांची यादी चला तर सविस्तर बातमी जाणून घेऊया

राज्य सरकारने राज्यात 22 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामध्ये राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 35 वरून 58 होईल.

20231226 104929
Districts List Maharashtra

यामध्ये पालघर नाशिक अहमदनगर ठाणे, पुणे रायगड सातारा बुलढाणा यवतमाळ भंडारा चंद्रपूर गडचिरोली बीड लातूर नांदेड जळगाव या जिल्ह्यांची विभागणी करून नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत


पुढील नवीन जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणाऱ्या खालील प्रमाणे

नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार केले जाणार आहेत पालघर जिल्ह्याचे विभाजन करून जवाहर हा जिल्हा नवीन तयार करण्यात येणार आहे

पीकविमा

या निर्णयाचे स्वागत राज्यातील अनेक नेत्यांनी सुद्धा केलाय त्या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्याची शक्यता सुद्धा आणि नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा सोपा होईल असे सुद्धा म्हटले जात आहेत

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी श्रीरामपूर संगमनेर हे तीन जिल्ह्याचे नव्या रूपाने तयार होणार आहे

https://yojana.aamhishetkaree.com/solar-generator-price/

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून मीरा-भाईंदर आणि कल्याण हे दोन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे

पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा तयार करण्याचा प्रास्ता आहे. रायगड मधून महाड जिल्हा

बुलढाणा मधून खामगाव आणि अचलपूर हे दोन नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत बुलढाणा मधून खामगाव

भंडारा मधून साकुरी हा नवीन जिल्हा त्याला तयार केला जाणार आहे तर चंद्रपूर मधून चिमूर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे गडचिरोली मधून अहिरे हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे तर हे नवीन जिल्ह्याची निर्मिती राजकीय प्रशिक्षण तसेच जिल्हे मुख्याध्यापक पासून दूर असलेल्या भागातील नागरिकांना शासकीय सुविधा पोहोचण्यास सरकार

या कारणामुळे नवीन जिल्हे होणार

Districts List Maharashtra : राज्यात या जिल्ह्यांची निर्मिती यासाठी करण्यात येणार आहे किंवा जिल्ह्याचे ठिकाणी जाणे अवघड झाले होते त्यामुळे टप्प्याटप्प्याने 10 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले होते राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी अवघड तर होतेच आजच्या घडीला असे अनेक जिल्हे आहेत ज्या किलोमीटर पसरलेला आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात जिल्ह्यातील जाण्याने पूर्ण दिवस गाळावा लागतो म्हणजे सर्वसामान्यांची मोठा त्रास सहन करावा लागतो शिवाय प्रशासकीय यंत्रणे शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यात अडचणीत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *