कापूस बाजार भाव वाढणार / kapus bajar bhav today

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात काही प्रमाणात कापसाचे बाजारभाव खूप कमी आहेत तर राज्यात आता पुढे कापूस बाजार भाव वाढणार का हे सुद्धा आपण या लेखामध्ये पाहणार आहे त्याअगोदर kapus bajar bhav today

बाजार भावा व्हाट्सअप ग्रुप

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इथे क्लीक करून

व्हाट्सअप उपलब्ध झाले नसेल तर लवकरात लवकर व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी कापसाला तेरा हजार रुपये भाव होता परंतु यावर्षी कापसाला बाजार भाव 8000 पेक्षा गेला नाही तर शेतकरी मित्रांनो सरकीचे भाव सुद्धा कमी झाल्याने आपल्याला पाहायला मिळाले व तसेच यूएसए मध्ये सुद्धा कापसाचे बाजारभाव कमी प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो यापुढे कापूस बाजार भाव वाढतील का? बऱ्याचदा तज्ञांनी सांगितला आहे की 13 फेब्रुवारीपासून बाजाराचे वायदे सुरू होणार आहेत kapus bajar bhav today

त्यामुळे कापसाचे बाजार भाव वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तुळात आली आहे त्यामुळे आता 13 फेब्रुवारी पासून कापसाचे भाव वाढणार अशी अपेक्षा सुद्धा वर्तुळात आली आहे कारण कापसाचे वायदे सुरू होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *