Panjabrav dkh Nvin Havman Anadj / पंजाबराव डख यांचा नवीन महाराष्ट्र हवामान अंदाज

Panjabrav dkh Nvin Havman Anadj- राज्यात 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्याण हवामान कोरडे राहून थंडीला सुरवात होइल ! .

ही पण बातमी वाचा एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

25 नोव्हेंबर पासून थंडी मध्ये वाढ होत जाईल
माहितीस्तव – राज्यात 23 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर या तारखेत थंडी वाढण्यास सुरवात होइल . 25 नोव्हेंबर पासून थंडी राज्यात सर्वदूर राहील व धुई, धूके, धुराळी देखील राहील . आपल्या पिकांची काळजी घ्यावी .

ही पण बातमी वाचा मोफत राशन पुन्हा मिळणार

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : Panjabrav dkh Nvin Havman Anadj
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.22/11/2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *