Panjab dakh / आज 9 ऑगस्ट रात्रीपासून रिमझिम सततधार पाउस सूरू होईल

  1. पूर्वकल्पना- आज 9 ऑगस्ट रात्रीपासून रिमझिम,सततधार पाउस सूरू होईल 10,11 तारखे पर्यंत .
    Panjab dakh

9,10,11,पूर्वविदर्भ ,विदर्भ,मराठवाडा पाउस पडेल

17,18,19,20,21ऑगस्ट {उत्तर महाराष्ट्र } (विदर्भ) {पूर्वविदर्भ ,} (मराठवाडा) {दाक्षिण महाराष्ट्र } मुसळधार पाउस होईल .

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो

घरबसल्या नोकरी फक्त अर्ज करा

Panjab dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
9/08/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *