Nuksan bharape /नुकसान भरपाई 8 दिवसात

जळगाव जामोद मागील वर्षी सन२०२२ मध्ये जळगाव, संग्रामपूर, शेगावतालुक्यात जी अतिवृष्टी झाली Nuksan bharape होती,त्यात संग्रामपूर तालुक्यातील बहुतांशशेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली. परंतुगुगल फॉर्मेट व अन्य काही कारणामुळेजळगाव तालुक्याच्या त्रुटी राहिल्या होत्या.त्या महसूल विभागाने पूर्ण केल्या असूनअशा सर्व शेतकऱ्यांसाठी मागील वर्षाचीमदत ४ सप्टेंबर रोजी शासनाने मंजूर केलीअसून ह्या वर्षी सुद्धा जळगाव जामोदमतदारसंघातील आठ मंडळांना पिकविम्याची २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणूनमंजूर झाली असून, हे देय असलेले पैसेयेत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्याखात्यात जमा होणार आहेत. ज्यांची ई-केवायसी झाली त्यांना ह्या रकमा तात्काळमिळणार आहेत, असे सांगून आमदार डॉ.संजय कुटे यांनी शेतकऱ्यांना दिलासादिला आहे.५ सप्टेंबर रोजी स्थानिकविश्रामगृहावर पत्रकार परिषदेला संबोधितकरतांना ते बोलत होते. मागील वर्षीचाबाकी असलेल्या पीक विम्याची तीन कोटीरुपये रक्कम सुद्धा येत्या तीन ते चारदिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारअसून उर्वरित साडेचार कोटी रुपये सुद्धापंधरा ते वीस दिवसात जमा होणार आहेत.नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी, महापुरामुळेमतदार संघातील पन्नास हजार शेतकऱ्यांच्याशेतीचे व पिकाचे नुकसान झाले आहे.

जमीनी खरडून गेल्या आहेत, त्याचेसर्वेक्षण झाले असून १५० ते १७५ कोटीयासाठी लागणार असून तसा प्रस्तावशासनाकडे गेला असून येत्या आठवड्यातत्या प्रस्तावाला मंजुरात मिळणार आहे.५००० घरकुलांसाठी नियोजनः ज्यांची घरे नदीपात्रालगत होती, नदीपात्रात होती,ती पूर्णतः वाहून गेली. त्यांचे स्वतःचे नमुना आठ नाहीत, त्यांच्यासाठी पंडितदीनदयाल उपाध्याय योजनेतून भूखंड खरेदीसाठी तरतूद आहे. त्यांनी ते भूखंडखरेदी करावे. ज्या ग्रामपंचायतीकडे ईःक्लास जमीन उपलब्ध आहे, त्याग्रामसेवकाने त्या जमिनीवर संबंधित बेघरांचे प्रस्ताव तयार करावे, असे हे सर्वप्रस्ताव विविध योजनेतून सादर करण्याच्या सूचनागटविकास अधिकाऱ्यांना दिल्याअसून आदिवासी योजनेतून २४०० तर महाराष्ट्र शासनाच्या नमो घरकुलयोजनेतून अडीच हजार अशी एकूण पाच हजार घरकुलांचे नियोजन असून २०सप्टेंबर पर्यंत असे प्रस्ताव सादर होणार आहेत. या सर्व प्रस्तावांना आपण विशेषबाब म्हणून शासकीय स्तरावरून मंजुरात घेणार आहोत, कोणीही लाभार्थी ह्यामतदारसंघात बेघर राहणार नसल्याचेही यावेळी आ. डॉ. संजय कुटे यांनीसांगितले. Nuksan bharape

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *