Mhadbt / या योजनेमध्ये तुम्हाला 50 ते 80 टक्केपर्यंत सबसिडी मिळणार/

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी नवीन योजना
या योजनेमध्ये तुम्हाला 50 ते 80 टक्केपर्यंत सबसिडी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या लेखामध्ये पाहणारे तर हा लेख तुम्ही पूर्णपणे नक्की पहा सर्वात अगोदर पाहणार
1.  Mhadbtयोजनेबद्दल माहिती
2Mhadbt योजनेची वेबसाईट कोणती आणि फ्रॉम कसा भरायचा
3.कागदपत्र काय लागतील
4.अर्ज कसा करायचा
5. या योजने मधून शेतकऱ्यांना अवजारे मिळणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात या योजनेवर शेतकऱ्यांना 50 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना अवजारे आणि बरच काही शेतकऱ्यांना लागते तर या शेतकऱ्यांच्या अवजारे मिळत नाही त्यांच्या आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना अवजारे मिळत नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे आता या योजनेचा लाभ सर्व देशातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या तसेच आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्र आता पाहुया की यांना कागदपत्र काय काय लागतात.
अर्जसाठी कागदपत्रे

नोकरी साठी अर्ज करा

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड – शेतकऱ्यांनाची ओळख पटविणे.
२) पासपोर्ट आकाराचा फोटो.
३) भूमीचा तपशील जोडताना रेकॉर्ड करण्यासाठी जमिनीचा अधिकार (आरओआर).
४) शेतकऱ्यांनाची तपशिलासह बँक पास बुकच्या पहिल्या पानाची प्रत.
५)शेतकऱ्यांनाचा कोणत्याही ओळखपत्राची प्रत (आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदाता कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट)
६) अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी बाबतीत जातीच्या प्रमाणपत्राची प्रत.
शेतकऱ्यांनो फॉर्म भरताना चुकीची माहिती भरू नये.खबरदारी घ्या. चुकीची माहिती भरल्यास आपला फॉर्म नाकारला जाऊ शकतो.

खालील लिंक वर क्लिक करून अर्ज भरू शकता
https://agrimachinery.nic.in/Farmer/SHGGroups/Registration /

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *