Kapus pikvima buldhana / शेतकऱ्यांनाचा कापूस पीकविमा मंजूर थेट बँक खात्यात

गुरुवार दि.१३ ऑगस्ट २०२०
स्वाभिमानीच्या प्रयत्नाला यश कपाशीचा पिक-विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.

Kapus pikvima buldhana

संग्रामपूर(प्रतिनिधी) – सन २०१९ मधिल कपाशीचा पिक-विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी स्वाभिमानीचे
विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सतत पाठपुरावा करत अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने कपाशी पिक-विम्याचीरक्कम.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणे सुरू झाले आहे.मागिल वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी (AIC OF INDIA CROP INSUR-
ANCE OPERAT INFO ) कंपनीकडे कपाशीचा पिक-विमा काढला होता. पिके कापनीला आल्यावर ओला दुष्काळ
झाल्याने सर्व पिक उध्दवस्त झाले होते. त्यामुळे कंपनी कडून शेतकऱ्यांना पिक-विमा रक्कम मिळणे गरजेचे होते. पंरतु
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यास विलंब झाला आहे. तरी पण पिक-विमा कंपनी विरोधात.

Kapus pikvima buldhana

प्रशासकिय यंत्रणा व लोकप्रतिनिधी सक्षम नसल्याने शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यास उशीर होत असल्याची खंत

नोकरी साठी इथे क्लीक करून अर्ज करा

http://aamchinaukri.com/paytm-work-from-home-job/

शेतकऱ्यांन कडुन होत होती.राज्यभरात सर्वच जिल्हयात पिक-विमा मिळुन काही दिवस झाले.पंरतु आपल्या बुलडाणा
जिल्ह्यात मात्र एक वर्ष वाट पहावी लागली हे आपल सर्व शेतकऱ्यांचे दुर्भाग्यच म्हणाव लागेल. ही बाब लक्षात येताच प्रशांत डिक्कर यांनी गेल्या सहा
महिन्यांपासून जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या मार्फत व कंपनी, शासन दरबारी सतत पाठपुरावा केल्यावर एक वर्षा नंतर ३२ कोटी २ लाख रूपये विमा रक्कम
मिळत असल्याने जिल्ह्यातील ३२ हजार ९९० कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे प्रशांत डिक्कर यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *