Havmana andaj | पावसाचा आणखी एक नवीन संकट या तारखीला चक्रीवादळचा धोका

Havmana andaj आणखी एक नवीन संकट 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान चक्रीवादळाचा धोका पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती सागराच्या उत्तर पश्चिम भागाला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आपण आजही सक्रिय असून यासोबतच एक चक्र करण्याची स्थिती उपलब्ध आहे.

हे चक्र करावे ची स्थिती पुढच्या चोवीस तासांमध्ये छत्तीसगढी सरकण्याची शक्यता असून पुढील 48 तासांपर्यंत ही स्थिती अशीच कायम राहण्याची शक्यता आहे विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि दोन दिवसात हा पट्टा उत्तर आंध्र प्रदेश आणि ओरिसा किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे.

सोयाबीनसाठी राज्य शासन यावर्षी ३८८० रुपये हमी भाव देणार, या तारखी पासून खरेदी केंद्र सुरू होतील

चक्रीवादळाचा पहिला टप्पा म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे आणि या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून याच्यानंतर चक्रीवादळ यांमध्ये रूपांतर होते पण प्रत्येक कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळा मध्ये रुपांतरीत होतोच असेही नसते पण येथे उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ऑक्टोबरमध्ये बंगालचा उपसागर यामध्ये अनेकदा चक्रीवादळ निर्माण होतात म्हणून 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या कमी

महानगरपालिका नोकरी भरती

दाबाच्या क्षेत्रामुळे किंवा चक्रीवादळामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान या खाजगी Havmana andaj संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मान्सून परत जाण्याची शक्यता आहे तर उर्वरित मध्य भारत आणि पूर्व करीत तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये माणसांच्या माघार घेण्यास काही अडचणी निर्माण होणार आहेत यासोबतच महाराष्ट्रामध्ये यांच्याकडे वादळामुळे नेमका कोठे आणि किती पाऊस पडेल हे या चक्रीवादळाच्या तीव्रतेवर अवलंबून असेल

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *