आजचे बाजारभाव

आजचे बाजार भाव सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, मका

Written by aamhishetkaree

महाराष्ट्रतील सर्व बाजार पेठेतील बाजार भाव

अकोला बाजार समिती मध्ये कापूस पीक ला भाव मिळले किमान दर 5250 ते सर्वसाधारण दर 5350

उडीद या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळले आवक किमान दर 2700 ते सर्वसाधारण दर 2800

सोयाबीन या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळेल किमान दर 3350 ते सर्वसाधारण दर 3500

तूर या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 3350 ते सर्वसाधारण दर 3500

गहू या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 2350 ते सर्वसाधारण दर 2550

बुलढाणा-धड बाजार समिती मध्ये बाजार भाव

मका या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळले किमान दर 1100 ते सर्वसाधारण दर 1200

सोयाबीन या पिकाला बाजर समिती मध्ये भाव मिळेल किमान दर 3560 ते सर्वसाधारण दर 3600

हरभरा या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 4550 ते सर्वसाधारण दर 4530

खामगाव बाजार समिती बाजार भाव

कापसू या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळेल किमान दर 3500 सर्वसाधारण 4427

मका या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळेल किमान दर 850 सर्वसाधारण 1000

तूर या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळले किमान दर 4500 सर्वसाधारण दर 4937

सोयाबीन या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 2800 सर्वसाधारण दर 3237

अमरावती बाजार समिती बाजार भाव

सोयाबीन या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळेल किमान दर 3250 सर्वसाधारण दर 3387

यवतमाळ बाजार समिती बाजार भाव

हरभरा या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 3605 सर्वसाधारण दर 3735

तूर या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 5000 सर्वसाधारण दर 5175

सोयाबीन या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 3250 सर्वसाधारण दर 3475

गहू या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 1660 सर्वसाधारण दर 1700

तेल्हारा बाजर समिती मध्ये आजचे बाजार भाव

हरभरा या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 3750 सर्वसाधारण दर 3860

मका या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 800 सर्वसाधारण दर 920

तूर या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 4700 सर्वसाधारण दर 4850

सोयाबीन या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 3300 सर्वसाधारण दर 3370

वाशिम बाजार समिती बाजार भाव

हरभरा या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 3550 सर्वसाधारण दर 3600

तूर या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 5350 सर्वसाधारण दर 5400

सोयाबीन या पिकाला बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 3550 सर्वसाधारण दर 3800

शेतकरी मित्रांनो तुम्हाला रोज बाजार भाव पहायचे असले तर मला कंमेंट करून नक्की विचारू शकत तुमच्या बाजार समिती चा नाव कॉमेंट मध्ये टाक तुम्हाला रोज बाजार भाव पाहायला मिळणार आणि आपण आता प्रत्येक जिल्ह्यातवाईज हवामान अंदाज पहाणार आहे तर तुमचा जिल्हा मला कॉमेंट करून नक्की सांग

About the author

aamhishetkaree

1 Comment

Leave a Comment