तुमच्या गाडीवर किती दंड आहे ( Traffic Challan News )

Traffic Challan News : वय वर्षे १८ च्या आधी गाडी चालवाल तर २५ हजारांचा दंड पालकांनो सावधान : अल्पवयीन मुलांना गाडी देणे पडणार महागा  वय वर्षे १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याच्या आई- वडिलांना २५ हजारांपर्यंत दंड आणि अल्पवयीन मुलगा २५ वर्षांचा होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना सुद्धा मिळणार नाही.

त्यामुळे पालकांनो अल्पवयीन मुलांना वाहन देण्यापूर्वी एकदा विचार करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा महागात पडू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

20240127 134453

अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग पासून रोखण्यासाठी सरकारने कडक पाऊल उचलले आहे. वय वर्षे १८ पेक्षा लहान मुलाला दुचाकी, कार किंवा इतर वाहन चालवायला परवानगी देणाऱ्या आई- अल्पवयीनांच्या हाती बाइक वर्दळीच्या रस्त्यावरही अल्पवयीन मुलांच्या हातात बाइक देऊ नये, असा नियम आहे. मात्र, अनेक पालक बिनधास्त मुलांच्या वडिलांवर कारवाई केली जाऊ शकते. १८ वर्षांखालील मुले-मुली ५० सीसीहून जास्त क्षमतेची दुचाकी चालविताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड व २५ वर्षांचे होईपर्यंत वाहन परवाना देऊ नका, असे आदेश परिवहन आयुक्तांनी काढले आहेत.

तुमच्या गाडी वर दंड कितो मोबाईल वरhttps://shetkari.abmarathi.com/traffic-challan-check/ पहा

हातात बाइक देतात. खामगाव शहरातील खासगी शिकवणी केंद्र, काही शाळा परिसरात हा प्रकार सर्रास
बघायला मिळाला. चालवितात बाइक खामगाव शहरातील बहुतांश रस्त्यांवर वर्दळ असते. असे असले, तरी अल्पवयीन मुले न घाबरता चाहन मागे बसून मुले वाहन चालवित चालवित आहे.

अनेकवेळा पालक असल्याचेही दिसून आले. राज्यात मागील वर्षी झालेल्या रस्ते अपघातांपैकी ५१ टक्क्यांपेक्षा अधिक दुचाकी चालकांचे अल्पवयीन मुलांना बाइक नकोच पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल. दंड वसूल करणे हा हेतू नाही तर शिस्त लागावी, या उद्देशाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. मागील वर्षभरात अनेकांवर अशी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

पीकविमा यादी इथे क्लीक करून पहा

अपघात झाले आहेत. अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट गेल्या वर्षभरात अनेकांवर कारवाई
■ मागील वर्षभरामध्ये वाहतूक पोलिसांनी खामगाव शहरासह जिल्ह्यात अल्पवयीनांनी वाहन चालवू नये यासंदर्भात जनजागृती सुरु केली.
■ १० पेक्षा अधिक अल्पवयीन मुलांच्या पालकांकडून दंडही वसूल करण्यात आला.

१८ वर्षांच्या आधी वाहन चालविणे नकोच
■ वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत कोणालाही वाहन चालविण्याचा परवाना देऊ नये असा नियम आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा वाहन चालविताना पकडल्या गेल्यास त्याच्या आई-वडिलांकडून २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जातो. पोलिस कारवाईला ही सामोरे जावे लागू शकते. हेल्मेट न घातल्यामुळे व डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे हे मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.

Traffic Challan News : रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध कायदेशीर, तसेच आवश्यक उपाययोजना राबवून
२०३० पर्यंत ५० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने
(डब्ल्यूएचओ) दिले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *